News

द ग्लोबल पिक अप (प्रोजेक्ट कोड Z121): कठीण आणि बहुमुखी नवीन जनरल लॅडरवर आधारित फ्रेम प्लॅटफॉर्म, ग्लोबल पिक अप हे कार्यप्रदर्शन, सुरक्षितता, उपयुक्तता आणि प्रदान करण्यासाठी इंजिनिअर केलेले आहे. ऑथेंटिक डिझाईन: महिंद्रा इंडिया डिझाईन स्टुडिओ (MIDS) येथे डिझाइन केलेले, पिकअप संकल्पना महिंद्राच्या अस्सल जीवनशैली पिकअपचे स्पष्टीकरण प्रतिबिंबित करते.

Updated on 16 August, 2023 4:21 PM IST

महिंद्रा कंपनी स्वातंत्र्य दिनाचे आौचित्य साधून नवीन पिकअप लॉन्च केली आहे. या गाडीसाठी उत्तम दर्जाचे आणि मजबुतीपूर्ण असे इंजिन वापरण्यात आले आहे.  महिंद्रा इंडिया डिझाईन स्टुडिओ (MIDS) येथे गाडीचे डिझाईन करण्यात आले आहे. ही पिकअप महिंद्राच्या अस्सल जीवनशैलीचे स्पष्टीकरण प्रतिबिंबीत करते आहे. स्वातंत्र्य दिनाचा मूहर्त साधत महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेड कंपनीने दक्षिण आफ्रिकेतील केप टाऊनमध्ये या गाडीचे लॉन्चिंग केले आहे. 

गाडी कशी आहे?

सुरक्षितता: लेव्हल-2ADAS, ट्रेलर स्वे मिटिगेशन, ऑल-अराउंड एअरबॅगसह सुसज्ज संरक्षण, ड्रायव्हर डिटेक्शन, 5G कनेक्टिव्हिटी आणि बरेच काही, प्रवासापासून ते साहसी सहलींसाठी उत्तम गाडी आहे. ही पिकअप विविध जीवनशैलीच्या गरजा पूर्ण करण्यासाठी बनवण्यात आली आहे. ड्राईव्ह मोड्स, इमर्सिव्ह ऑडिओ अनुभव या गोष्टींचा यात समावेश आहे.

टोमॅटोचे दराला कोणी लावली नजर.? दर निम्म्याहून खाली, जाणून घ्या...

नवीन आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत प्रवेश करण्यासाठी ही संकल्पना कंपनी आणली आहे. तसंच पुढील दृष्टिकोन लक्षात घेऊन गाडीची निर्मीत करण्यात आली आहे. जेव्हा ही पीकअप बाजारात येईल तेव्हा ती उत्तम असेल. आणि त्यासाठी नागरिकांची चांगली पसंती राहिली. तसंच गाडी ही नागरिकांचा कंपनीने साकारली आहे, असा विश्वासही कंपनीने व्यक्त केला आहे. गाडी उत्तम सुरक्षा देणारी आहे. असंही यावेळीक कंपनीने नमूद केलं आहे. 

यावेळी विजेय नाकरा म्हणाले की, महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेडने उचलेले हे पाऊल ग्लोबल स्ट्रॅटेजीमधील एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. ही गाडी मजबूत आहे.  

'कृषी विद्यापीठामध्ये ड्रोन प्रशिक्षण संस्था, इतर विद्यापीठात देखील सुरू होणार'

आर. वेलुसामी म्हणाले की,  ग्लोबल पिकअप, टफ आणि व्हर्सटाइल न्यू जेन लॅडर फ्रेम प्लॅटफॉर्मवर आधारित आहे. याची सुरक्षितता, उपयुक्तता आणि मजबूत क्षमता प्रदान करण्यासाठी अभियंता आणि संकल्पनेची मूळ तत्वे समोर ठेऊन यांची निर्मिती करण्यात आली आहे. हे वाहन उत्तम क्षमता समोर ठेऊन बनवण्यात आले आहे. 

दरम्यान, अत्याधुनिक तंत्रज्ञान जसे की लेव्हल-2 ADAS, इमर्सिव इन्फोटेनमेंट आणि बरेच काही. आम्ही लक्ष केंद्रित केले आहे. अभियांत्रिकी आणि सुरक्षितता वैशिष्ट्यांसह, सत्यता प्रतिबिंबित करणारे खरे जागतिक पिकअप तयार करणे. महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेडचे मुख्य डिझाईन अधिकारी प्रताप बोस म्हणाले, "डिझाइन हा आमच्या पायाचा दगड आहे. यश, आमची ओळख निर्माण करणे आणि आमच्या जागतिक स्वीकृतीचा मार्ग मोकळा करणे,'' हा उद्देश आहे.

लाल भेंडी शेतकऱ्यांना बनवेल श्रीमंत, या पद्धतीने करा लागवड..
भारतात काही अंतरावर माती बदलते, जाणून घ्या कोणाला सर्वात सुपीक मानले जाते?
स्वीट कॉर्नची शेती करणारे शेतकरी कमावतात भरघोस नफा, जाणून घ्या..

English Summary: Mahindra unveils its Global Pick Up concept for the international market
Published on: 16 August 2023, 10:04 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)