News

PM Kisan Samman Nidhi Yojana, Kisan Credit Card: सरकार शेतक-यांना या योजनेकडून 1.60 लाख रूपये पर्यंत कर्ज बिना गारंटीने उपलब्ध करून देते. याच्या कडून 5 वर्षात 3 लाख रूपये पर्यंत शॉट टर्म कर्ज घेतले जावु शकते. प्रधानमंत्री किसान योजनेच्या लाभार्थ्यांना किसान क्रेडिट कार्ड दिले जाते. शेतकरी बैंकेत जावून या कार्डसाठी निवेदन करू शकतो

Updated on 01 December, 2020 1:15 PM IST

PM Kisan Samman Nidhi Yojana, Kisan Credit Card: सरकार शेतक-यांना या योजनेकडून 1.60 लाख रूपये पर्यंत कर्ज बिना गारंटीने उपलब्ध करून देते. याच्या कडून 5 वर्षात 3 लाख रूपये पर्यंत शॉट टर्म कर्ज घेतले जावु शकते. प्रधानमंत्री किसान योजनेच्या लाभार्थ्यांना किसान क्रेडिट कार्ड दिले जाते. शेतकरी बैंकेत जावून या कार्डसाठी निवेदन करू शकतो. सरकारी बैंक सोडून इतर कोणत्याही प्राइनेट बैंकेत या कार्डसाठी निवेदन करू शकतात. कार्ड बनविण्याच्या वेळी शेतक-यांना एका गोष्टीची माहिती देणे आवश्यक आहे की त्यांनी इतर कुठल्याही बैंकेतून कर्ज घेतले तर नाही. किसान क्रेडिट कार्डमुळे शेतकरी कमी दरात कर्ज घेऊ शकतात.

सरकार शेतक-यांना या योजनेअंतर्गत 1.60 लाख रूपये पर्यंत कर्ज बिना गारंटीचे उपलब्ध करून देते. काही शेतक-यांना सरकार 3 लाख रूपये पर्यंत बिना गारंटीचे कर्ज देते. यामध्ये दुग्ध व्यवसाय गटाला जोडलेले डेयरी शेतकरी सहभागी आहेत. आजपर्यंत करोडो शेतक-यांनी या योजनेकडून कमी दरात कर्ज घेतले आहे. पिकासाठी लागणा-या कर्जावर 7% व्याजदर आहे परंतु केंद्र सरकारच्या वेळेवर कर्जफेड करणा-या शेतक-यांना 3% ची सब्सिडी देते. ड्यु डेट पर्यंत पेमेंट न केल्याने आपले कार्ड रेटचे व्याज द्यावे लागेल. ड्यु डेट पर्यंत पेमेंट न केल्याची स्थिती मध्ये व्याज कमी होऊ शकते. वेळेवर कर्ज परतफेड केल्याने 3% सुट नंतर 2% सब्सिडी मिळते. एकुण सर्व मिळून शेतक-यांना या कार्ड कडून घेतलेले कर्जावर एकुण 5% चे व्याजदर कर्जफेड करावे लागते. या योजनेसाठी कमीत कमी 18 वर्ष ते जास्तीत जास्त 75 वर्ष वयापर्यंत कार्ड बनवु शकतात. दुस-यांची शेती करणारे शेतकरी या कार्डकडून कर्ज घेऊ शकतात.

हेही वाचा:Pradhan Mantri Jan Dhan Yojana : जन धन खात्याला आधार कार्डला लिंक करून घ्या आपल्याला 10 हजार रूपये मिळतील.

कार्डसाठी लागणारे कागदपत्र

कार्डसाठी निवेदन करण्याअगोदर निवेदन कर्ताकडे खालील डॉक्युमेंट असणे गरजेचे आहे.

1) कार्डसाठी जी व्यक्ती निवेदन करीत आहे ती व्यक्ती शेतकरी असल्याचे प्रमाणपत्र.

2) रहिवासी/ निवास प्रमाणपत्र.

3) अर्जदारचे शपथ पत्र.

4) आईडी प्रुफसाठी ओळखपत्र, पैन कार्ड, आधार कार्ड, पासपोर्ट, ड्राइविंग लायसेंस यापैकी कोणतेही एक प्रमाणपत्र.

English Summary: Kisan Credit Card Upadate news
Published on: 01 December 2020, 01:15 IST