News

भारतातील शेतकरी कांद्याचे पीक मोठ्या प्रमाणात घेतात. यातून चांगले उत्पादन काढत असतात. मात्र मागच्या काही दिवसात कांद्याला कवडीमोल भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी पाहायला मिळाली. परंतु या दोन-तीन दिवसात कांद्याचे भाव सुधारले असताना पाहायला मिळत आहेत.

Updated on 11 October, 2022 9:51 AM IST

भारतातील शेतकरी कांद्याचे पीक मोठ्या प्रमाणात घेतात. यातून चांगले उत्पादन काढत असतात. मात्र मागच्या काही दिवसात कांद्याला कवडीमोल भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांमध्ये (farmers) नाराजी पाहायला मिळाली. परंतु या दोन-तीन दिवसात कांद्याचे भाव सुधारले असताना पाहायला मिळत आहेत.

सध्याचे दर पाहून कदाचित कांद्याच्या दरात (price onion) आणखी सुधारणा होण्याची लक्षणे दिसत आहेत. शेतकऱ्यांची चिंता कमी होत असल्याचेही चिन्हे पाहायला मिळत आहेत.

काल सायंकाळी 10 ऑक्टोबर रोजीचे ६ वाजेपर्यंत प्राप्त राज्यातील विविध कृषी उत्पन्न बाजार समितीमधील बाजारभाव आज आपण जाणून घेऊया. काल मिळालेला दर पाहून किंवा अंदाज लावून शेतकरी कांदा विक्री करण्यास घेऊन जावू शकतात.

आज जागतिक मानसिक आरोग्य दिन; जाणून घ्या महत्वाच्या 'या' 6 गोष्टी

काल कांद्याला सर्वाधिक कमाल भाव 3 हजार 25 प्रति क्विंटल इतका भाव मिळाला आहे. आणि हा भाव सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती येथे मिळाला आहे. त्यामुळे या ठिकाणातील शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

पावसामुळे कापणी केलेल्या पिकाचे नुकसान झाल्यास मिळणार भरपाई; 'या' टोल फ्री नंबरवर करा कॉल

महत्वाचे म्हणजे काल सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिति (Agricultural Produce Market Committee) येथे लाल कांद्याची 198 हजार 75 क्विंटल आवक झाली. आणि यासाठी किमान भाव 100, कमाल भाव 3 हजार 25, तसेच सर्वसाधारण भाव 1 हजार 300 रुपये इतका मिळाला.

महत्वाच्या बातम्या 
16 ऑक्टोबरनंतर वृषभ, सिंह राशीसह या लोकांची चिंता वाढणार; जाणून घ्या राशीभविष्य
शेतकऱ्यांनो मोहरीच्या 'या' सुधारित वाणाची करा शेती; मिळेल दुप्पट फायदा
पीएफ खातेधारकांसाठी खुशखबर; 7 लाख रुपयांचा होणार फायदा, फक्त हे एकच काम करा

English Summary: Improvement market price onion getting highest price
Published on: 11 October 2022, 09:48 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)