पिकाच्या चांगल्या उत्पादनासाठी आणि जमिनीची सुपीकता (soil fertility) टिकवून ठेवण्यासाठी किंवा वाढवण्यासाठी शेतकरी बऱ्याच प्रमाणात रासायनिक खतांचा(Chemical Fertilizer) उपयोग करताना दिसतात. कारण चांगल्या उत्पादनासाठी रासायनिक खतांचा वापरकरणे हेही तितकेच महत्त्वाचे आहे.
परंतु आपल्याला बर्याचदा माहित नसते की आपल्या जमिनीत कोणत्या प्रकारचे खतांची किंवा अन्नद्रव्यांची कमतरता आहे. ते आपल्याला माती परीक्षणावरून तंतोतंत कळू शकते. परंतु होते असे की, रासायनिक खतांच्या बऱ्याच कंपन्या सध्या बाजारात उपलब्ध आहेत. वेगवेगळ्या कंपन्यांचे खतांचा वापर शेतकरी शेतात करताना दिसतात. परंतु या खतांची गुणवत्ता किंवा त्यातील पोषक घटक किती प्रमाणात आहेत. हे पाहणे तितकेच महत्त्वाचे ठरते. या लेखामध्ये आपण खतांच्या गुणवत्ता कशी आहे किंवा ती कशी ओळखावी याबद्दल जाणून घेणार आहोत.चांगल्या उत्पादनासाठी जर अन्नद्रव्यांचा विचार केला तर खाली दिल्याप्रमाणे अन्नद्रव्यांची आवश्यकता असते. यांना तीन प्रकारात वर्गीकरण करता येते. एक म्हणजे प्रमुख अन्नद्रव्य, दुय्यम अन्नद्रव्य आणि सूक्ष्म अन्नद्रव्य
हेही वाचा : शेतकरी संघटनांची मागणी DAP चे वाढीव दर त्वरित मागे घ्या
प्रमुख अन्नद्रव्य (Major Nutrients)
-
– नत्र, स्फुरद आणि पालाश यांचा समावेश होतो.
-
दुय्यम अन्नद्रव्य – कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि गंधक यांचा दुय्यम अन्नद्रव्य समावेश होता.
-
सूक्ष्म अन्नद्रव्य – लोह, मॅगनीज, कॉपर, झिंक, बोरान, मॉलिब्डेनम, क्लोरीन आणि निकेल यांचा समावेश सूक्ष्म अन्नद्रव्य होतो.
आता आपल्याला माहिती आहे की युरिया मध्ये नत्र असते तसेच स्फुरद चा पुरवठा करण्यासाठी आपण डी ए पी, एस एस पी किंवा एम पी के चा वापर करतो. तसेच पालाश या मुख्य अन्नद्रव्यांचा पुरवठा साठी एम ओ पी किंवा एन पि के चा वापर केला जातो. या सगळ्यांची गुणवत्ता तपासण्यासाठी च्या काही टिप्स पाहू.
युरिया
हा पांढरा रंगाचा चमकदार असतो. यात समान आकाराचे गोल दाणे असतात. हा पाण्यामध्ये विरघळतो आणि विरघळलेल्या द्रावण ला स्पर्श केल्यास थंड लागते युवराज दाणे उन्हात जमिनीवर ठेवल्यास ते वितळतात आणि जास्त उन्हामध्ये याचे कोणतेही अवशेष राहत नाहीत.
डी ए पी
डीएपी चे दाणे एक कठोर, भुरे, काळे किंवा बदाम रंगाचे असतात. जर तुम्हाला डीएपीची गुणवत्ता ओळखायचे असेल तर काही दाण्यांना हातात घेऊन त्यात थोडा चुना मिसळून तंबाखू सारखे रगड ल्यावर तीव्र गंध तयार होतो. त्याचा वास घेणेही कठीण असते. तसेच त्याच्याकडे दाण्यांना फरशीवर रगडल्या वर ते तुटत नाहीत. तसेच डीएपी च्या दाण्यांना तव्यावर हळुवार गरम केले असता त्यांचे दाणे फुगतात.
हेही वाचा : सदानंद गौडा यांना शरद पवार यांनी खत दरवाढीच्या विरोधात लिहिलं पत्र
एस एस पी
याचे दाने कठोर, दाणेदार, भुरे, काळे आणि बदामी रंगाचे असतात. हे खत पावडर स्वरुपात देखील उपलब्ध असते. एस एस पी या दाणेदार खताचा मुख्यतः डीएपी आणि एनपीके या मिश्र खता सारखा वापर केला जातो
एम ओ पी
एम ओ पी हे सफेद, पांढऱ्या रंगाच्या मिठासारखी आणि दाल मिरचीच्या मिश्रण सारखे असते. याचे दाने ओलसर केल्याने एकमेकांना चिकटत नाहीत. या खात्याला जर पाण्यात विरघळली तर खताचा लाल भाग पाण्याच्या वर तरंगतो.
झिंक सल्फेट
झिंक सल्फेट या खतात मॅग्नेशियम सल्फेट चे प्रमुख मिश्रण असते. भौतिक रूप समानते मुंडेया खताची नकली असली ची ओळख करणे खूप कठीण असते. दुसऱ्या खताची गुणवत्ता तपासायची असेल तर याच्या मिश्रणात डीएपी चे मिश्रण मिळवल्यावर दाट द्रावण तयार होते. मॅग्नेशियम सल्फेट सोबत असे होत नाही. तसेच झिंक सल्फेट च्या मिश्रणात पातळ दाहक सोडा मिसळल्यावर पांढरे, फिकट तपकिरी द्रावण तयार होते. यात घट्ट दाहक मिसळल्यावर द्रावण पूर्णपणे मिसळून जाते. जर झिंक सल्फेट च्या ऐवजी मॅग्नेशियम सल्फेट घेतले तर द्रावण विरघळत नाही.
योग्य खते कशी निवडावीत
खतांचे नियोजन करण्याच्या अगोदर माती परीक्षण करून घेणे हे फायद्याचे असते. मातीमध्ये ज्या खतांची कमतरता असेल त्यांचे नियोजन करणे फायद्याचे असते. नत्राची कमतरता असेल तर नत्राचा पुरवठा करण्यासाठी नीम कॉटेड यूरिया वापरणे कधीही फायद्याचे असते. मातीमध्ये स्फुरद कमतरता असल्यास पाण्यात विरघळणाऱ्या स्फुरदयुक्त खतांचा वापर करावा. कमी कालावधीचा पिकांना त्वरित अन्नद्रव्ये उपलब्ध होण्याच्या साठी चोरीला अन्नद्रव्ये उपलब्ध होणाऱ्या खतांचा आणि जास्त कालावधीच्या पिकांना हळूहळू अन्नद्रव्ये उपलब्ध होते अशा खतांचा वापर करावा.
जास्त कालावधीच्या पिकांना साइट्रेट विरघळणारे सर कमी कालावधीच्या पिकांना फोस्फेटिक खतांचा वापर करावा. शेतात कोणते पीक घेणार आहेत त्याआधी त्या शेतात कोणते पीक घेतले होते तसेच त्या अगोदर त्या पिकांना कोणत्या खतांचा किती प्रमाणात वापर केला गेला होता या गोष्टींचा विचार करून खतांचे नियोजन करावे. ओलसर कमी असणाऱ्या जमिनीत नाइट्रेट युक्त किंवा नायट्रोजन धारी खतांचा तर सिंचन आणि उच्च प्रजन्य भागात अमोनी कल किंवा अ माईड युक्त नायट्रोजनधारी खतांचा वापर करावा तसेच ओलसर भागात कॅल्शियम तसेच मॅग्नेशियम खतांचा वापर करावा.
कारण अशा भागात मातीत याची कॅल्शिअम व मॅग्नेशिअमची कमतरता असते.. आम्लयुक्त जमिनीत क्षार प्रभाव पसरवणारे नायट्रोजन युक्त खतांचा वापर करावा. फास्फोरस च्या पुरवठ्यासाठी फोस्फेटिक युक्त मिश्रणाचा वापर करावा. वाळूमिश्रित जमिनीत जैविक खतांचा अधिकाधिक वापर करा जेणेकरून अन्नद्रव्यांचे पोषण होऊन कमीत कमी प्रमाणात नुकसान होईल तसेच अशा जमिनीत नायट्रोजन युक्त खतांचा वापर करून फवारणी करावी….
Published on: 19 May 2021, 11:14 IST