News

Donald Trump wife: अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची पहिली पत्नी इव्हाना ट्रम्प यांचे न्यूयॉर्क शहरात निधन झाले. माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशल मीडियावर भावनिक पोस्ट करत माहिती दिली आहे.

Updated on 15 July, 2022 12:37 PM IST

Donald Trump wife: अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची पहिली पत्नी इव्हाना ट्रम्प यांचे न्यूयॉर्क शहरात निधन झाले. माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशल मीडियावर भावनिक पोस्ट करत माहिती दिली आहे.

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांची पहिली पत्नी इव्हाना ट्रम्प यांच्या निधनाची माहिती सोशल मीडियावर दिली आहे. ट्रम्प यांनी त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्रुथ सोशलवर पोस्ट केले की त्यांची पहिली पत्नी इव्हाना ट्रम्प यांचे गुरुवारी वयाच्या ७३ व्या वर्षी न्यूयॉर्क शहरात निधन झाले.

सरकारची 'ही' योजना तुम्हाला माहिती आहे का? फक्त 1 रुपया गुंतवा आणि मिळवा 15 लाख; जाणून घ्या योजनेबद्दल...

न्यूयॉर्क शहरात निधन झाले

डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, "तुम्हा सर्वांना कळवताना मला अतिशय दु:ख होत आहे की इव्हाना ट्रम्प यांचे न्यूयॉर्क शहरात निधन झाले आहे. ती एक सुंदर आणि अद्भुत स्त्री होती. इव्हाना एक उत्तम आणि प्रेरणादायी जीवन जगली आहे.

इव्हाना ट्रम्प यांची तीन मुले डोनाल्ड ज्युनियर, इवांका आणि एरिक यांना तिचा खूप अभिमान आहे. इव्हाना ट्रम्प ही एक मॉडेल होती जिने 1977 मध्ये डोनाल्ड ट्रम्पशी लग्न केले होते.

मोदी सरकारकडून मोठा दिलासा; दुग्धव्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांना मिळणार 'इतकी' सबसिडी, त्वरित करा अर्ज

English Summary: Donald Trump wife: Donald Trump's wife Ivana Trump passed away
Published on: 15 July 2022, 12:37 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)