News

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवारांनी काल सर्वांना धक्का देत भाजप सोबत जाऊन उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. असे असताना आता आपलीच राष्ट्रवादी असल्याचे अजित पवार सांगत असल्याचे दिसून येत आहे. त्यांनी प्रदेशाध्यक्ष पदाबाबत देखील मोठा निर्णय घेतला आहे.

Updated on 03 July, 2023 4:37 PM IST

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवारांनी काल सर्वांना धक्का देत भाजप सोबत जाऊन उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. असे असताना आता आपलीच राष्ट्रवादी असल्याचे अजित पवार सांगत असल्याचे दिसून येत आहे. त्यांनी प्रदेशाध्यक्ष पदाबाबत देखील मोठा निर्णय घेतला आहे.

आता अजित पवार यांनी सुनील तटकरे यांची राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात केल्याची माहिती आहे. तसेच थोड्याच वेळात अजित पवार या संदर्भात अधिकृत घोषणा करणार आहे. देवगिरीवर झालेल्या बैठकीत निर्णय घेण्यात आला आहे.

यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यामुळे आता पक्ष नेमका कोणाचा आणि चिन्ह कोणाच असा प्रश्न पुन्हा एकदा निर्णय होणार आहे. शिवसेनेसारखी परिस्थिती सध्या राष्ट्रवादीत आली आहे. यामुळे हा प्रकार कोर्टात जाणार का असा प्रश्न निर्माण झाला आहे.

जगातील सगळ्यात महागडी गाय भारताची, किंमत १४ लाख ४० हजार डॉलर...

अजित पवार यांनी शपथ घेतल्यानंतर पक्ष पातळीवरती पदाधिकाऱ्यांची नेमणूक करण्यासाठी अजित पवारांनी सुरुवात केली आहे. याचाच एक भाग म्हणून तटकरे यांनी निवड करण्यात आली आहे. दरम्यान, जयंत पाटील यांनी काल शपथ घेतलेल्या आमदारांवर कारवाई करणार असल्याचे सांगितले आहे.

रायगडावर शेतकरी जागृती अभियानाची सुरुवात, राजू शेट्टी यांनी फुंकले रणशिंग..

असे असताना शरद पवार देखील आक्रमक झाले असून ते देखील दौऱ्यावर गेले आहेत. त्यांनी देखील गेलेले आमदार परत येतील असा विश्वास व्यक्त केला आहे. यामुळे आता कोण कोण येणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

अजित पवार यांच्या बंडातील पहिला मोहरा पुन्हा शरद पवार यांच्या गळाला! खासदाराने परतीची वाट धरल्याने अजित पवारांना धक्का..
या राज्यात आता देशी गायींच्या संगोपनासाठी योगी सरकार देणार ४० हजार रुपये
आता फक्त कालवडच जन्माला येणार! या सरकारने घेतला मोठा निर्णय..

English Summary: Breaking! Ajit Pawar has appointed the new state president of NCP
Published on: 03 July 2023, 04:37 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)