News

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. सिल्व्हर ओक येथील त्यांच्या निवासस्थानी फोन करून जीवे मारण्याच्या धमक्या देण्यात आली आहे.

Updated on 13 December, 2022 11:48 AM IST
AddThis Website Tools

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. सिल्व्हर ओक येथील त्यांच्या निवासस्थानी फोन करून जीवे मारण्याच्या धमक्या देण्यात आली आहे.

“देशी पट्टाने ठार मारू”, असा इशारा धमकी देणाऱ्या व्यक्तीने दिला आहे. याप्रकरणी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. सिल्व्हर ओक येथील एका पोलीस ऑपरेटरने धमकीबाबत पोलीस तक्रार दाखल केली आहे.

Kisan Exhibition Pune 2022 : पुणे येथे १४ ते १८ डिसेंबर या कालावधीत भारतातील सर्वांत मोठे कृषी प्रदर्शन!

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. सिल्व्हर ओक येथील त्यांच्या निवासस्थानी फोन करून जीवे मारण्याच्या धमक्या देण्यात आली आहे.“देशी पट्टाने ठार मारू”, असा इशारा धमकी देणाऱ्या व्यक्तीने दिला आहे. या प्रकरणी पोलिसात तक्रार करण्यात आली आहे.

सिल्व्हर ओक येथील एका पोलीस ऑपरेटरने धमकीबाबत पोलीस तक्रार दाखल केली आहे. त्यानंतर रामदेवी पोलिस ठाण्यात अज्ञाताविरुद्ध कलम २९४ आणि ५०६ (२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

English Summary: Big news: Death threat to Sharad Pawar
Published on: 13 December 2022, 11:48 IST