News

Bank Holidays: ऑगस्ट महिन्यामध्ये बँकांना आणि सरकारी कर्मचाऱ्यांना तब्बल १४ दिवस सुट्ट्या होत्या. त्यामुळे ग्राहकांनी ऑगस्ट महिन्यामध्ये सुट्ट्याव्यक्तीरिक्त इतर दिवसांमध्ये कामे करून घेतली आहेत. जर तुम्हालाही सप्टेंबर महिन्यात बँकांमध्ये काम असेल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे.

Updated on 30 August, 2022 4:03 PM IST

Bank Holidays: ऑगस्ट महिन्यामध्ये बँकांना (Bank) आणि सरकारी कर्मचाऱ्यांना तब्बल १४ दिवस सुट्ट्या होत्या. त्यामुळे ग्राहकांनी ऑगस्ट महिन्यामध्ये सुट्ट्याव्यक्तीरिक्त इतर दिवसांमध्ये कामे करून घेतली आहेत. जर तुम्हालाही सप्टेंबर महिन्यात (september month) बँकांमध्ये काम असेल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे.

जर तुम्हाला सप्टेंबरमध्ये बँकेशी संबंधित कोणतेही काम निपटायचे असेल तर सावध रहा. कारण सप्टेंबर महिन्यात १३ दिवस बँकेला सुट्टी (13 days Holidays) असेल. त्यामुळे न देता बँकेचे काम मार्गी लावा. मात्र, आधुनिक युगात सर्व कामे UPI च्या माध्यमातून केली जातात.

मात्र तरीही बँकेची डझनभर कामे अशीच सुरू आहेत. जे बँकेत गेल्याशिवाय होऊ शकत नाही. त्यामुळे सुट्यांची यादी पाहिल्यानंतर आजच तुमची कामे मार्गी लावण्याचे नियोजन करा. अन्यथा काम रखडण्याची शक्यता आहे. कोणत्या सणानिमित्त बँकेने देशभरात कोणत्या दिवशी सुट्टी जाहीर केली आहे ते जाणून घेऊया.

भारतात या वर्षी येणार मोठं संकट! प्रसिद्ध बाबा वेगांचे भाकीत, आजपर्यंतची भाकीत ठरलीत खरी

ऑगस्ट महिन्यात बँका 18 दिवसांपेक्षा जास्त काळ बंद होत्या. त्यामुळे बँकेशी संबंधित कामे प्रलंबित आहेत. तरीही २८ ऑगस्टला रविवार आहे. त्यानंतर दुसऱ्या दिवशी २९ ऑगस्टला श्रीमंत शंकरदेव तिथी आहे. गुजरात, महाराष्ट्र (Maharashtra) आणि कर्नाटकमधील बँका 31 ऑगस्टला महिन्याच्या शेवटच्या दिवशी बंद राहतील.

अरे वा, भारीच की! शेतकऱ्यांचे वाचणार पैसे, देशात लवकरच लाँन्च होणार इलेक्ट्रिक ट्रॅक्टर

दुसरीकडे, सप्टेंबरबद्दल बोलायचे झाले तर, राज्यांनुसार सुट्ट्या निश्चित केल्या आहेत. तुम्हाला सांगतो की ऑगस्ट महिन्यात शनिवार आणि रविवारसह 18 दिवस आहेत. त्याच वेळी, सप्टेंबरमध्ये बँकांना 13 दिवस सुट्या आहेत.

महत्वाच्या बातम्या:
भारतातून पाकिस्तानात कांदा आणि टोमॅटो निर्यात केला जाणार...
Health Tips: सावधान! मंकीपॉक्सचा लहान मुलांना जास्त धोका; लक्षणे दिसल्यास घाबरू नका असे करा संरक्षण

English Summary: Bank Holidays: September Banks will remain closed for 13 days
Published on: 30 August 2022, 04:03 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)