News

कोविड-19 महामारीमुळे अनेक आव्हाने निर्माण झाली होती. यावर मात करत देशाच्या कृषी विभागाने नवा एक विक्रम केला आहे. भारतीय अर्थव्यवस्थेत कृषी क्षेत्राचा मोलाचा वाटा आहे. देशातील ६० ते ७० टक्के लोकांचे अर्थ कारण शेती क्षेत्राशी निगडित आहे.

Updated on 10 April, 2022 12:42 PM IST

कोविड-19 महामारीमुळे अनेक आव्हाने निर्माण झाली होती. यावर मात करत देशाच्या कृषी विभागाने नवा एक विक्रम केला आहे. (Department of Agriculture of the country) भारतीय अर्थव्यवस्थेत (Indian economy) कृषी क्षेत्राचा मोलाचा वाटा (Agricultural sector) आहे. देशातील ६० ते ७० टक्के लोकांचे अर्थ कारण शेती क्षेत्राशी निगडित आहे.

कृषी क्षेत्रात नवा विक्रम

देशाच्या कृषी विभागाने (Department of Agriculture of the country) नवा एक विक्रम केला आहे. 2021-22 या आर्थिक वर्षात भारताची कृषी निर्यात जवळपास 20 टक्क्यांनी वाढून 50.21 अब्ज झाली आहे. वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने शनिवारी ही माहिती दिली.

शेतकर्‍यांसाठी मोदी सरकारने सुरू केली नवीन सुविधा; उत्पन्न दुप्पट करण्यात होणार मदत

भारताची कृषी निर्यात जवळपास 20 टक्क्यांनी वाढली आहे. एका निवेदनात म्हटले आहे की, 2021-22 या आर्थिक वर्षात तांदूळ निर्यातीने कृषी मालामध्ये 9.65 अब्ज डॉलर कमावलेले परकीय चलन आघाडीवर राहिले. मागील वर्षीच्या तुलनेत हा आकडा 9.35 टक्के अधिक आहे. 2021-22 मध्ये गव्हाची निर्यात या मध्ये मोठी वाढ झाली आहे.

महत्त्वाच्या बातम्या :

Cow interesting Facts : गाय दिवसातून फक्त चार तास झोपते; जाणून घ्या गाई बद्दल आश्चर्यकारक गोष्टी
Smartphone and Tablet: 10 लाख तरुणांना मिळणार मोफत स्मार्टफोन आणि टॅबलेट; असा घ्या लाभ

या उत्पादनांची निर्यात 2020-21 मध्ये 323 दशलक्ष किमतीच्या दुग्धजन्य पदार्थांच्या निर्यातीच्या तुलनेत 2021-22 मध्ये 96 टक्क्यांनी वाढून 634 दशलक्ष झाली आहे. पोल्ट्री उत्पादनांची निर्यात 2021-22 मध्ये 71 दशलक्ष झाली आहे. जी मागील वर्षी 58 दशलक्ष होती. 2021-22 मध्ये मेंढी/बकरी मांस निर्यात 34 टक्क्यांनी वाढून 60 दशलक्ष झाली आहे.

एटीएममधून कार्ड शिवाय काढा पैसे; रिझर्व्ह बँकेची मोठी घोषणा

बांगलादेश, संयुक्त अरब अमिराती, व्हिएतनाम, यूएसए, नेपाळ, मलेशिया, सौदी अरेबिया, इंडोनेशिया, इराण आणि इजिप्त या कृषी उत्पादनांची निर्यात या प्रमुख देशात केली आहे.

हेही वाचा :
Business Idea : फक्त 10-15 हजार रुपयांत सुरू करा 'हा' व्यवसाय, कमी वेळात लाखोंची कमाई
खूप छान..! उन्हापासून बचाव करण्यासाठी केले हटके नियोजन; सोशल मीडियावर कौतुकाचा वर्षाव

English Summary: Admirable! India's new record in the field of agriculture
Published on: 10 April 2022, 12:42 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)