Market Price

मागच्या आठवड्याच्या तुलनेत भाजीपाल्यांचे दर कमी झाले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये निराशा पसरली आहे. बुलढाणा जिल्ह्यातून सुमारे पंधरा टनांवर हिरव्या मिरचीची आवक झाली होती. हिरव्या मिरचीचे भाव गेल्या आठवड्याच्या तुलनेत 10 रुपयांनी कमी झाले होते.

Updated on 05 September, 2022 5:14 PM IST

मागच्या आठवड्याच्या तुलनेत भाजीपाल्यांचे दर कमी झाले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये (farmers) निराशा पसरली आहे. बुलढाणा जिल्ह्यातून सुमारे पंधरा टनांवर हिरव्या मिरचीची आवक झाली होती. हिरव्या मिरचीचे भाव गेल्या आठवड्याच्या तुलनेत 10 रुपयांनी कमी झाले होते.

कृषी उत्पन्न बाजार समितीमधील बाजारभाव पाहिले तर मिरचीला बाजारात (Green Chili Market) ५० रुपये प्रति किलोचा भाव मिळाला. तर टोमॅटोचे भाव (Tomato Rate) पंधरा रुपयांनी एका किलोमागे वाढले आहेत.

टोमॅटोला घाऊक बाजारात प्रति किलोला पंचवीस रुपये भाव मिळाला. गेल्या आठवड्यात टोमॅटोचे भाव निचांकी झाले होते. दहा रुपये प्रति किलोने टोमॅटो विकला जात होता.

रिस्क घ्या, चांगला नफा नक्की होईल; जाणून घ्या राशीभविष्यनुसार बिझनेस

त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले. टोमॅटो (tomato) हा पुणे जिल्ह्यातील स्थानिक परिसरातून विक्रीसाठी येत आहे. टोमॅटोची मागणी वाढलेली असली तरी त्याचे भाव वाढत असताना पाहायला मिळत आहेत.

जीवन पॉलिसीमध्ये जमा करा महिना फक्त 794 रुपये आणि मिळवा 5 लाखांचा नफा

फळभाज्यांची आवक मंदावली

फळभाज्यांची आवक स्थानिक परिसरातून खूप कमी प्रमाणात होत आहे. पावसाने राज्यात मोठा फटका शेती (agriculture) पिकाला दिल्याने फळ भाज्यांमध्ये घट दिसून येत आहे. पावसाने उघडीप दिल्यानंतर फळभाज्यांच्या भावात थोडी घसरण होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

महत्वाच्या बातम्या 
मासिक पाळी अनियमित येण्याची 'ही' आहेत कारणे; जाणून घ्या सविस्तर
गोबरगॅसवर शेतकऱ्यांना दिले जाते 'इतके' अनुदान; घ्या असा लाभ
आनंदाची बातमी! पोस्ट ऑफिसच्या योजनेत घरी बसून करा गुंतवणूक, मिळणार 'इतका' लाभ

English Summary: Prices green chillies tomatoes dropped market price
Published on: 05 September 2022, 05:11 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)