Horticulture

1) पोटॅशियम शोनाइट हे उत्पादन पोटॅशियम मॅग्नेशिअम या अन्नद्रव्यांच्या डबल सल्फेट सॉल्ट आहे. हे खत पाण्यात 100 % विद्राव्य असल्याने जमिनीमधून ड्रिप मधून किंवा फवारणीतून वापरता येते.

Updated on 21 February, 2022 3:28 PM IST
  • पोटॅशियम शोनाइट हे उत्पादन पोटॅशियम मॅग्नेशिअम या अन्नद्रव्यांच्या डबल सल्फेट सॉल्ट आहे. हे खत पाण्यात 100 % विद्राव्य असल्याने जमिनीमधून ड्रिप मधून किंवा फवारणीतून वापरता येते.
  • यात 23 % पोटॅश 100% मॅग्नेशियम व 15 % गंधक हे अन्नद्रव्य आहेत .
  • कोणत्याही पिकाच्या पक्वतेच्या काळातमॅग्नेशियम व पोटॅश या अन्नद्रव्याची गरज मोठ्या प्रमाणात लागते.कारण पिष्टमय पदार्थ वस्टार्च यांच्या  चयापचयाच्याक्रियेत अनुक्रमे मॅग्नेशियम व पोटॅश ही अन्नद्रव्ये भाग घेतात म्हणून त्यांचा पुरवठा अपुरा असल्यास फळांची वाढ आणि क्वालिटी यांच्यावर विपरीत परिणाम दिसून येतो.
  • पक्वता पूर्व स्थितीनुसार शिफारसीनुसार पोटॅशियम शेनाईट  चा जमिनीमधून ड्रिप मधून किंवा फवारणी तून वापर केल्यास फळे व भाजीपाला पिकांमध्ये साखर निर्मिती व फळांचे फुगवण यावर अपेक्षित परिणाम दिसून येतात.
  • पोट्याश मुळे फळे व भाजीपाला पिकाची फुगवण तर होतेच पानांचा हिरवा रंग व पर्यायाने त्याची कार्यक्षमता मॅग्नेशियम मुळे अबाधित राहते.
  • वापरण्याचे प्रमाण :-

 जमिनीतून फळे व भाजीपाला पिकासाठी फळांची सेटिंग झाल्यावर एकरी 25 किलो एकदा द्यावे.

 ड्रिप मधून फळे व भाजीपाला पिकाच्या तसेच तोडण्याच्या काळात एकरी तीन ते पाच किलो दर आठवड्याला चार वेळा सोडावे.

फवारणीतून ड्रिप ची सोय नसल्यास भाजीपाला पिकाच्या पकवतेपूर्वी तसेच तोडणीच्या काळात फवारणी करावी.( संदर्भ-krushiworld)

English Summary: advantage of potassium shonite to crop and exact concept of that
Published on: 21 February 2022, 03:28 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)