साधारणपणे 10 ते 15 या वयात मुलींना पाळी (irregular menstruation) यायला सुरुवात होते. नियमित पाळी येणं म्हणजे शरीराचे महत्त्वाचे अवयव व्यवस्थित काम करत असल्याचा लक्षण असते. मात्र जर मासिक पाळी आली नाही तर ते अनियमित समजलं जातं.
याची कारणे नक्की कोणती असतात? याविषयी सविस्तर माहिती घेऊया. वाढत्या वयामुळे महिलांची मासिक पाळी 20 ते 30 वर्षांच्या दरम्यान नियमित असते. परंतु या वयानंतर महिलांची मासिक पाळी खूप जड किंवा खूप हलकी होते. त्यामागचे कारण म्हणजे वाढते वय. या काळात पूर्वीपेक्षा जास्त अनियमित मासिक पाळी येऊ शकते.
गौरी विसर्जन कसे करावे? जाणून घ्या विसर्जनाचा शुभ मुहूर्त
अनियमित मासिक पाळी येण्याची कारणे
कमी वजन असणे
जर एखाद्या महिलेचे वजन खूप कमी असेल तर कदाचित याचा परिणाम तिच्या मासिक (monthly) पाळीवर दिसू शकतो. पण हे अधूनमधूनच घडते. याचे कारण म्हणजे कमी चरबीमुळे तुमच्या शरीरातील चरबीचे प्रमाण इतके कमी होते की ते ओव्हुलेशन करू शकत नाहीत.
रिस्क घ्या, चांगला नफा नक्की होईल; जाणून घ्या राशीभविष्यनुसार बिझनेस
तणावामुळे
जर तुम्ही जास्त ताण घेत असाल तर त्यामुळे तुमच्या शरीरातील हार्मोनल संतुलन (Hormonal balance) बिघडू शकते. मासिक पाळी अनियमित होण्याचे किंवा हलके होण्याचे हे एक मोठे कारण आहे. म्हणूनच असे म्हटले जाते की तणाव शरीरावर अनेक प्रकारे परिणाम करू शकतो.
महत्वाच्या बातम्या
गोबरगॅसवर शेतकऱ्यांना दिले जाते 'इतके' अनुदान; घ्या असा लाभ
आनंदाची बातमी! पोस्ट ऑफिसच्या योजनेत घरी बसून करा गुंतवणूक, मिळणार 'इतका' लाभ
जीवन पॉलिसीमध्ये जमा करा महिना फक्त 794 रुपये आणि मिळवा 5 लाखांचा नफा
Published on: 05 September 2022, 04:17 IST