Health

मणुका आणि केसर या दोन्हीत असे गुण आहेत जे कित्यक शारीरिक त्रासाचा प्रभाव कमी करण्यास मदत करते. मनुके दुधाशिवाय पाण्यात मिसळून खाण्यास लाभदायक आहे.

Updated on 19 April, 2022 2:57 PM IST

 मणुका आणि केसर या दोन्हीत असे गुण आहेत जे कित्यक शारीरिक त्रासाचा प्रभाव कमी करण्यास मदत करते. मनुके दुधाशिवाय पाण्यात मिसळून खाण्यास लाभदायक आहे.

येथे जाणून घेऊया, या पाण्यामुळे आरोग्य आणि सौंदर्याला होणाऱ्या फायद्याविषयी.

1) मनुक्याचे पाणी कसे करावे:

 एक ग्लास पाणी गरम करा. यात मणुका टाकून रात्रभर ठेवा. सकाळी याला गाळून घ्या आणि प्या.

2) गडद रंग हिरवा:

 हे पाणी बनवण्यासाठी गडद रंगाचे मनुके निवडा. यामुळे जास्त फायदा होईल.

3) यकृताची समस्या :

 मणुक्याचे पाणी यकृतामध्ये बायोकेमिकल प्रोसेस सुरू करते. ज्यामुळे रक्त वेगाने शुद्ध होऊ लागते. या पाण्यामुळे यकृतासंबंधी आजारांपासून बचाव होतो.

नक्की वाचा:सात कोटी रुपये प्रति हेक्टरी द्यावे;नाशिक पुणे रेल्वे मार्ग प्रकल्पातील बाधित शेतकऱ्यांची मागणी

4) ॲनिमिया :

 या पाण्यामध्ये लोह असते. रक्त निर्मितीसाठी आवश्यक असणाऱ्या विटामीन बी कॉम्प्लेक्स ही यात असते जे ॲनिमिया दूर करण्यास मदत करते.

5) डोळ्यांची दृष्टी :

 यात असणारे विटामिन ए डोळ्यांची दृष्टी चांगली करते. ज्यांना रातांआंधळेपणा किंवा डोळ्यांचे स्नायू अशक्त आहेत, त्यांनी हे पाणी प्यायलास फायदा होतो. हा ताप कमी करण्यास फायदेशीर आहे.

6) हृदयाच्या समस्येपासून बचाव :

 मणुक्याचे पाणी रोज प्यायल्यास कोलेस्टेरॉलचे प्रमाण संतुलित राहते. याला हृदयासंबंधी आजार आणि स्क्रीन संबंधी समस्याना दूर करण्यासाठीही पिता येऊ शकते.

7) केसरचे पाणी कसे करावे:

 केसरच्या धाग्यांना पाच मिनिटापर्यंत पाण्यात भिजवून ठेवा. नंतर प्या.

8) चहा पेक्षा फायदेशीर :

 याला कैफीनपेक्षा जास्त असरदार मानले जाते. म्हणून चहा ऐवजी याला प्या.

9) याचे 4 फायदे :

1) केस गळणे: बदलणार्‍या ऋतू मुळे केस गळती सुरू होते. हे कमी करण्यासाठी केसर चे पाणी फायदेशीर आहे. याला दररोज प्यायल्यास केस मजबूत व चमकदार होतात.

2) सर्दी-पडशाचा पासून आराम:- केसर हे गरम असल्यामुळे सर्दी पडसे झाल्यावर प्यावे. जर खूप दिवसापासून सर्दी-पडसे असेल आणि लवकर आराम हवा असेल तर हे पाणी दिवसातून दोन वेळा पिऊ शकता.

3) पचनक्रिया सुधारते :- ज्या लोकांना पचनास समस्या असते, त्यांनी केसरचे सेवन करावे. यामुळे पोटातील दुखणे बरे होते. आणि पचनक्रियेच्या प्रक्रियेला मजबूत करण्यास मदत करते.

नक्की वाचा:जळगावच्या शेतकऱ्याची कमाल!! अवघ्या दोन एकरात मिळवले 54 टन कलिंगडचे उत्पादन; अडीच महिन्यात कमविले 'इतके' रुपये

4) उदासीनता दूर करते :- जर तुम्ही उदास राहत असाल तर दररोज केसर चे पाणी पिणे फायदेशीर आहे. याच्या गुणांमुळे याला मूड बूस्टरदेखील म्हटले जाते. यामुळे प्रतिकारशक्ती वाढून आजारांमुळे बचाव होतो.

5) कमी प्रमाणात करा वापर :- केसर चा उपयोग नेहमी सीमित प्रमाणातच करावा. याच्या जास्त वापराने तोंड सुकते, आळस, भुकेमध्ये बदल आणि डोके दुखणे सारख्या समस्या होऊ शकतात.  

English Summary: saffron and plums water is so benificial for good health and mood booster
Published on: 19 April 2022, 02:57 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)