Health

निसर्ग भरपूर प्रमाणात आपल्याला त्याची बरीच उत्पादने जसे फळे आणि भाज्या पुरवते आणि ते भरपूर एंटीऑक्सीडेंट मध्ये समृद्ध आहेत जे एखाद्याच्या आरोग्यासाठी आणि पौष्टिकतेसाठी चांगले आहेत असेच एक पौष्टिक फळ म्हणजे मलबेरी हे सहसा बऱ्याच परिसरामध्ये आढळते.

Updated on 01 April, 2022 10:29 AM IST

 निसर्ग भरपूर प्रमाणात आपल्याला त्याची बरीच उत्पादने जसे फळे आणि भाज्या पुरवते आणि ते भरपूर एंटीऑक्सीडेंट मध्ये समृद्ध आहेत जे एखाद्याच्या आरोग्यासाठी आणि पौष्टिकतेसाठी चांगले आहेत असेच एक पौष्टिक फळ म्हणजे मलबेरी हे सहसा बऱ्याच परिसरामध्ये आढळते.

केवळ चवच नाही तर आरोग्यासाठी असंख्य फायदे देखील या फळांमध्ये आहेत.

नक्की वाचा:हमीपत्र असेल तरच मिळेल शेतकर्यांना कर्ज! ऊस बिलातून केली जाईल कर्जाची वसुली

1) मधुमेहावर नियंत्रण ठेवण्यासाठी :                                                          

 नॅशनल सेंटर फॉर बायोटेक्नॉलॉजीइन्फॉर्मेशन

(एनसीबीआय) मध्ये प्रकाशित केलेल्या अभ्यासानुसार, तुती मध्ये उच्च पोषण मूल्य आणि अँटिऑक्सिडंट क्रियाकलाप दर्शविला आहे. जे मानवी आरोग्यासाठी फायदेशीर अतिशय कार्यशील असे आहे. जीवनसत्वे आणि पोषक तत्त्वांनी परिपूर्ण असल्याने यात अ जीवनसत्व के, सीआय पोटॅशियमचा चांगला स्त्रोत आहेत. तसेच ते पचन, मधुमेहावर नियंत्रण ठेवण्यासाठी, उच्च कोलेस्ट्रॉल वर उपचार दातांची पोकळी व हिरड्यास प्रतिबंध करण्यास मदत करतात.

2) केस गळणे थांबते:

 मलबेरी मध्ये कार्बोहायड्रेट्स असतात जे साखरेला ग्लुकोज मध्ये रूपांतर करतात. ज्यामुळे पेशींना ऊर्जा मिळते तुतीचे सेवन केल्याने लोहाचे प्रमाण वाढते. आणि ऊतींना ऑक्सिजनचा पुरेसा पुरवठा होतो. मलबेरी केस गळणे, मुरूम आणि डाग कमी करण्यास, वृद्धत्वाला उशीर करण्यास मदत करते. कोरड्या आणि संवेदनशील त्वचेसाठी चांगले आणि यकृत साठी उत्कृष्ट आहे.

नक्की वाचा:8 वी पास महिला शेतकरी स्ट्रॉबेरी शेतीतून कमवित आहे लाखो रुपये; ग्रामीण महिलांसाठी बनली एक प्रेरणास्रोत

 मलबेरी आपल्या आरोग्यासाठी सर्वोत्तम आहे. आणि शरीराच्या जवळजवळ सर्व कामांमध्ये मदत करतात. जर तुम्हाला मलबेरी आजूबाजूला कोठेही सापडतील तर ते खाण्याचा प्रयत्न करा.

यामुळे आपल्या शरीरास अनेक पोषक घटक मिळतात. मलबेरी रंगबिरंगी फळ आहे जे लोह विटामिन सी आणि अनेक वनस्पती संयुगे यांच्या चांगला स्त्रोत आहेत. आणि कमी कोलेस्ट्रॉल रक्तातील साखर आणि कर्करोगाच्या समस्या दूर करण्यासाठी मोठ्या प्रमाणात आहारात उपयोग केला जातो.

English Summary: mulberry is crusial in hair health and make hair strong
Published on: 01 April 2022, 10:29 IST