एलआयसी आपल्या ग्राहकांसाठी नवनवीन योजना (scheme) राबवत असते. ज्यामधून गुंतवणूकदारांना चांगला लाभ मिळतो. सुरक्षित गुंतवणूक करायची असेल आणि चांगला परतावा मिळवायचा असेल तर एलआयसीच्या (LIC) काही ठराविक योजनेविषयी तुम्हाला माहिती असणे गरजेचे आहे.
एलआयसीची जीवन शिरोमणी ही योजना गुंतवणुकीसाठी उत्तम पॉलिसी योजना (policy scheme) आहे. यामध्ये गुंतवणूकदारांनी 4 वर्षे गुंतवणूक केल्यावर चांगला नफा मिळतो. विशेष म्हणजे या योजनेत ग्राहकांना 1 रुपया मध्येही जबरदस्त फायदा मिळू शकतो.
महत्वाचे म्हणजे LIC सर्व श्रेणीतील लोकांचा विचार करून पॉलिसी तयार करते. जीवन शिरोमणी योजना LIC ची पॉलिसी ही देखील अशीच एक उत्तम योजना आहे. या योजनेत पैसा सुरक्षित राहतो. एवढेच नव्हे तर परतावा देखील चांगला मिळतो.
महात्मा गांधींची आज 153 वी जयंती; गांधीवादातून 'हे' पाच धडे तुम्ही घेतले पाहिजेत...
1 लाख रक्कम मिळते
एलआयसीची जीवन शिरोमणी योजना ही नॉन-लिंक्ड योजना (Non-Linked Scheme) आहे. यामध्ये तुम्हाला किमान 1 कोटी रुपयांच्या विमा रकमेची हमी मिळते. विशेष म्हणजे LIC आपल्या ग्राहकांना जीवन सुरक्षित करण्यासाठी अनेक चांगल्या पॉलिसी (policy) देत असते. ही मर्यादित प्रीमियम पेमेंट मनी बॅक (Premium Payment Money Back) योजना आहे.
दिलासादायक! 'या' बाजार समितीत सोयाबीनला मिळतोय सर्वाधिक बाजारभाव; जाणून घ्या दर
या योजनेतील नियम आणि अटी
किमान विमा रक्कम (Sum Assured) – रु. 1 कोटी
कमाल विमा रक्कम - कोणतीही मर्यादा नाही
पॉलिसी टर्म - 14, 16, 18 आणि 20 वर्ष
प्रीमियम 4 वर्षापर्यंत भरावा लागेल
प्रवेशासाठी किमान वय - 18 वर्ष
प्रवेशासाठी कमाल वय - 14 वर्ष
16 वर्षांच्या पॉलिसीसाठी 51 वर्ष
18 वर्षांच्या पॉलिसीसाठी 48 वर्ष
20 वर्षांच्या पॉलिसीसाठी 45 वर्ष.
महत्वाच्या बातम्या
चांगल्या आरोग्यासाठी तुळशीच्या बिया उत्तम; अनेक आजारांपासून करतात बचाव, जाणून घ्या...
शेतमाल तारण कर्ज योजना शेतकऱ्यांसाठी फायदेशीर; शेतमालावर 75 टक्यांपर्यंत कर्ज उपलब्ध
पीक काढणीसाठी सर्वात स्वस्त मशीन लॉन्च; शेतकऱ्यांचा पैसा आणि वेळ वाचणार
Published on: 02 October 2022, 03:12 IST