Government Schemes

देशाची अर्थव्यवस्था शेती व शेतीपूरक व्यवसायावर अवलंबून आहे. शेतीप्रधान देशाचा कणा म्हणजेच आपला शेतकरी आहे. देशाच्या विकासात मोठे अनमोल असे योगदान आहे. शासन (Government) देखील शेतकऱ्यांच्या हितासाठी सदैव काम करत आहे.

Updated on 16 May, 2022 3:16 PM IST

देशाची अर्थव्यवस्था शेती व शेतीपूरक व्यवसायावर अवलंबून आहे. शेतीप्रधान देशाचा कणा म्हणजेच आपला शेतकरी आहे. देशाच्या विकासात मोठे अनमोल असे योगदान आहे. शासन (Government) देखील शेतकऱ्यांच्या हितासाठी सदैव काम करत आहे. एवढेच नाही तर शासन आपल्या अनेक योजनांच्या (Farmers Scheme) माध्यमातून शेतकऱ्यांना नेहमीच आर्थिक मदत करत आहे.

मायबाप सरकार दरवर्षी खत बियाणांसाठी देशातील शेतकऱ्यांच्या खात्यावर सुमारे 7840 रुपये एकरी कर्ज स्वरूपात पाठवते. मात्र यावेळी वाढती महागाई पाहता सरकारने कर्जाच्या रकमेत वाढ केली आहे. यावर्षी शेतकऱ्यांना खते आणि बियाणांसाठी एकरी 8640 रुपये मिळणार आहेत.

IMD Monsoon News : राज्यात पावसाचा अंदाज; 'या' नऊ जिल्ह्यांना यलो अलर्ट

एक रोख स्वरूपात आणि दुसरी खते आणि बियाणांच्या स्वरूपात दिली जाते. पीकविक्रीच्या वेळी सोसायटय़ांमध्ये बँकेच्या कर्जाची रक्कम कापली जाते. असे केल्याने शेतकऱ्यांवर कोणत्याही प्रकारे बोजा पडणार नाही.

सरकारने शेतकऱ्यांसाठी अनेक योजना आखल्या आहेत. यापैकी एक म्हणजे किसान क्रेडिट कार्ड योजना. या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आर्थिक मदत केली जाते. तुम्ही शेतकरी असाल आणि शेती करण्यासाठी कर्ज घेण्याचा विचार करत असाल तर सरकारच्या या योजनेद्वारे तुम्हाला शेतीसाठी सहज कर्ज मिळू शकते.

तुम्ही तुमचा UPI पिन विसरला, काळजी करू नका; अशा प्रकारे UPI सहज बदला

English Summary: Farmers will get Rs 8,640 per acre
Published on: 16 May 2022, 03:16 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)