PM Kisan Yojana: शेतकऱ्यांना सक्षम करण्यासाठी केंद्र सरकार (Central Govt) अनेक योजना राबवत आहे. त्यामधील पीएम किसान योजना ही महत्त्वाची आहे. एका शेतकऱ्यांला दरवर्षी सहा हजार रुपयांचा आर्थिक मदतनिधी दिला जातो.
केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंग तोमर यांनी घेतलेल्या बैठकीत आज देशातील विविध राज्यांच्या कृषी मंत्र्यांना बोलावून त्यांचं मत जाणून घेण्यात आलं.
ज्यामध्ये उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, उत्तराखंड, हरियाणा, आंध्र प्रदेश, गुजरात, छत्तीसगढ, पंजाब, राजस्थान, आसाम, अरूणाचल प्रदेश इत्यादी राज्यातील कृषी मंत्र्यांनी त्यांचे विचार सदर बैठकीत मांडले. (PM Kisan Yojana update)
आजपासून मोठे बदल..! शेतकऱ्यांपासून सर्वसामान्यांच्या जीवनावर पडणार प्रभाव.. घ्या जाऊन
शेतकरी योजनेपासून वंचित राहता कामा नये
केंद्रिय कृषी आणि किसान कल्याण मंत्री नरेंद्र सिंग तोमर (Narendra Singh Tomar) यांनी राज्यातील कृषी मंत्र्यांसोबत घेतलेल्या एका वर्च्युअल बैठकीत शेतकऱ्यांच्या विकासाच्या विषयावर चर्चा करण्यात आली.
झुकेगा नहीं साला..! कापसाला मिळाला 16 हजाराचा उच्चांकी भाव
या बैठकीदरम्यान योजनेस पात्र असणारा कुठलाही शेतकरी योजनेपासून वंचित राहता कामा नये असे आदेश देण्यात आले. तसेच देशभरातील सगळ्या शेतकऱ्यांचा डेटा लवकऱ्यात लवकर जमा करून अपडेट करण्यासही केंद्रिय कृषी यांनी सांगितले आहे.
'एकरकमी FRP घेतल्याशिवाय राज्यातला एकही कारखाना सुरु होवू देणार नाही'
Published on: 01 September 2022, 05:31 IST