Farm Mechanization

कृषी क्षेत्रामध्ये यंत्राचा मोठ्या प्रमाणावर वापर होतो. जर आपण शेतीच्या बाबतीत यांत्रिकीकरणाचा विचार केला तर ट्रॅक्टरचा वापर सगळ्यात जास्त केला जातो. त्यामुळे शेती आणि ट्रॅक्टर यांच्याशी घनिष्ठ नाते तयार झाले आहे. जर आपण ट्रॅक्टरचा विचार केला तर अनेक वेगवेगळ्या कंपन्यांचे ट्रॅक्टर सध्या बाजारपेठेत उपलब्ध असून प्रत्येकाची वैशिष्ट्ये वेगवेगळी आहेत. यामध्ये शेतकऱ्यांची गरज ओळखून तयार केले गेलेले सोलीस यानमार ब्रँडचे ym3 सिरीज मधील ट्रॅक्टर खूपच फायदेशीर आहेत. या लेखामध्ये आपण या ट्रॅक्टर विषयी माहिती घेऊ.

Updated on 03 October, 2022 12:59 PM IST

 कृषी क्षेत्रामध्ये यंत्राचा मोठ्या प्रमाणावर वापर होतो. जर आपण शेतीच्या बाबतीत यांत्रिकीकरणाचा विचार केला तर ट्रॅक्टरचा वापर सगळ्यात जास्त केला जातो. त्यामुळे शेती आणि ट्रॅक्टर यांच्याशी घनिष्ठ नाते तयार झाले आहे.

जर आपण ट्रॅक्टरचा विचार केला तर अनेक वेगवेगळ्या कंपन्यांचे ट्रॅक्टर सध्या बाजारपेठेत उपलब्ध असून  प्रत्येकाची वैशिष्ट्ये वेगवेगळी आहेत. यामध्ये शेतकऱ्यांची गरज ओळखून तयार केले गेलेले सोलीस यानमार ब्रँडचे ym3 सिरीज मधील ट्रॅक्टर खूपच फायदेशीर आहेत. या लेखामध्ये आपण या ट्रॅक्टर विषयी माहिती घेऊ.

नक्की वाचा:Agricultural Technology: शेतीसाठी शेतकऱ्यांना मदत करतात 'हे' 5 तंत्रज्ञान, उत्पादन वाढीसाठी होतो फायदा

सोलीस यानमार ब्रँडची वैशिष्ट्ये

1- यामाहाच्या एकशे दहा वर्ष जुन्या डिझेल इंजिनवर कार्यक्षमतेने तयार करण्यात आलेली ही YM3 सिरीज पूर्णपणे भारतीय शेतकऱ्यांची शेतीतील गरज ओळखून व ती पूर्ण करता यावी यासाठी खास डिझाईन केलेले असून भारतीय शेतीसाठी उपयुक्त पद्धतीने तयार करण्यात आले आहे.

2-या सीरिजच्या या ट्रॅक्टर मध्ये जागतिक दर्जाचे इंजिन,फुल सिंनक्रोमेश, गिअर तसेच पुश बटन वर चालणारे पीटीओ यासारखे संपूर्ण वैशिष्ट्ये यामध्ये आहेत.

3- शेतकऱ्यांच्या तसेच शेतीच्या विशेष कामाची आवश्यकता पूर्ण व्हावी यासाठी हे ट्रॅक्टर एक उत्तम पर्याय शेतकऱ्यांसाठी आहे.

4- जेव्हा ही सीरिज भारतामध्ये लॉन्च झाली त्या अगोदर ती थायलंड, आग्नेय आशियाई देश,युरोप आणि ब्राझील तसेच युएस बाजारपेठेमध्ये निर्यात करून त्या ठिकाणी ठसा उमटवला आहे.

नक्की वाचा:Tractor News : शेतकऱ्यांनो सणासुदीला ट्रॅक्टर खरेदी करायचा प्लॅन बनवलाय का? मग 'या' ट्रॅक्टरची खरेदी करा, शेती कामाला आहे बेस्ट

5- सोलीस यानमार YM3 सीरिजमध्ये शेतकऱ्यांच्या सोयीसाठी अग्रोनोमीकली डिझाईन केलेल्या चार वे ऍडजेस्टेबल सीट आणि पावर स्टेरिंगसह हिरो डायनामिक होर्नेट डिझाईन आहे.

6- या ट्रॅक्टर मध्ये प्रसिद्ध जपानी इंजिन तंत्रज्ञान करण्यात आली असून जास्तीत जास्त काम साध्य करण्यासाठी तयार केले गेले आहे.

7- ट्रॅक्टर पावर हाउस हे मोनो प्लांटर एफआयपी आणि फेदर टच 8F+8R शटल शिफ्ट ट्रान्समिशन सहज चार सिलेंडर इंजिन आहे. चांगल्या कार्यक्षमतेसाठी आवाज आणि कंपन दूर व्हावे यासाठी बॅलेन्सर शाफ्टसह एकत्र केले आहे.

नक्की वाचा:Machinary: दगड गोट्यांची अडचण आहे शेती करण्यात, तर 'स्टोन पिकर'येईल तुमच्या मदतीला

English Summary: solis yanmar tractor complete total needs to farming and farmer
Published on: 03 October 2022, 12:59 IST