Automobile

Electric Scooter : देशात इंधनाचे दर गगनाला भिडले आहेत. त्यातच महागाई वाढतच चालली आहे. त्यामुळे सर्वसामान्य लोकांचे हाल होत आहे. पेट्रोल आणि डिझेलला पर्याय म्हणून अनेक कंपन्यांनी इलेक्ट्रिक वाहनांची निमिर्ती केली आहे. त्यामुळे पेट्रोल डिझेलपासून सुटका मिळू शकते. इलेक्ट्रिक स्कूटर घेयचा विचार करत असाल तर एथर एनर्जी कंपनीची जबरदस्त इलेक्ट्रिक स्कूटर बाजारात लॉन्च झाली आहे.

Updated on 21 July, 2022 11:07 AM IST

Electric Scooter : देशात इंधनाचे दर (Fuel Rates) गगनाला भिडले आहेत. त्यातच महागाई वाढतच चालली आहे. त्यामुळे सर्वसामान्य लोकांचे हाल होत आहे. पेट्रोल आणि डिझेलला पर्याय म्हणून अनेक कंपन्यांनी इलेक्ट्रिक वाहनांची (Electric vehicle) निमिर्ती केली आहे. त्यामुळे पेट्रोल डिझेलपासून सुटका मिळू शकते. इलेक्ट्रिक स्कूटर घेयचा विचार करत असाल तर एथर एनर्जी (Aether Energy) कंपनीची जबरदस्त इलेक्ट्रिक स्कूटर बाजारात लॉन्च झाली आहे.

इलेक्ट्रिक वाहन निर्मिती स्टार्ट-अप फर्म एथर एनर्जीने आपली लोकप्रिय स्कूटर एथर 450X (Aether 450X) लॉन्च केली आहे. या स्कूटरचे हे 3 री जनरेशन मॉडेल आहे ज्याची एक्स-शोरूम किंमत 1.39 लाख रुपये आहे. 450X ची किंमत मागील पिढीच्या मॉडेलपेक्षा 1,000 रुपये अधिक महाग झाली आहे. इतर शहरांमध्ये हा फरक 5,000 रुपयांपर्यंत असू शकतो.

Ather 450 Plus देखील लॉन्च

कंपनीने Ather 450 Plus देखील लॉन्च केली आहे. या स्कूटरची किंमत 1.17 लाख रुपये आहे. या इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये 7.0-इंचाची टचस्क्रीन प्रणाली, रायझेनसह पुढील आणि मागील डिस्क ब्रेक, 12-इंच अलॉय व्हील, टेलिस्कोपिक फोर्क्स आणि बेल्ट ड्राइव्ह यांसारखी प्रीमियम वैशिष्ट्ये आहेत.

Ather ने त्याची डॅशबोर्ड रॅम 2GB युनिटमध्ये अपग्रेड केली आहे आणि आता ती मागील आवृत्तीपेक्षा 1GB पेक्षा जास्त आहे. याशिवाय स्कूटरमध्ये 22 लीटरची बूट स्पेसही देण्यात आली आहे, जी रायडरसाठी अतिशय सोयीची आहे.

Farming Technique : शेतकरी आणि व्यवसायिकांचे अच्छे दिन ! फळे पिकवण्याचे नवे तंत्र बाजारात; सरकारकडून सबसिडीही

2022 Ather 450X बॅटरी पॅक

2022 Ather 450X मध्ये 3.7 kWh चा बॅटरी पॅक आहे जो पूर्वीपेक्षा अधिक शक्तिशाली आहे आणि मागील पिढीच्या स्कूटरपेक्षा 25 टक्के मोठ्या बॅटरीसह येतो. या स्कूटरला एकदा चार्ज केल्यावर, तुम्हाला 146 किमी (ARAI प्रमाणित) पर्यंतची रेंज मिळते.

8th Pay Commission: खुशखबर! कर्मचाऱ्यांचे पगार तब्बल इतक्या रुपयांनी वाढणार

नवीन ई-स्कूटरमध्ये 5 राइडिंग मोड

नवीन Ather 450X च्या तिसऱ्या पिढीच्या मॉडेलमध्ये स्मार्ट इको मोड देखील उपलब्ध आहे. आता तुम्हाला या नवीन ई-स्कूटरमध्ये Ather - Warp, Sport, Ride, SmartEco आणि Eco कडून 5 राइडिंग मोड मिळतील. त्याचा वार्प मोड कमाल ८.७ एचपी पॉवर जनरेट करू शकतो.

महत्वाच्या बातम्या :
PM Kusum Yojana : वीजबिलाचे नो टेन्शन! फक्त 10% खर्च करा आणि शेतात बसावा सोलर पंप; कमवा लाखों, जाणून घ्या कसे?
Business Idea : शेतकरी होणार मालामाल! फक्त या फळाची लागवड करा आणि बंपर कमाई मिळवा...
Business Idea : फक्त 1 लाख गुंतवा आणि या औषधी पिठाचा व्यवसाय सुरु करून करोडो कमवा!

English Summary: Electric Scooter : take best selling awesome scooter
Published on: 21 July 2022, 11:04 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)