Automobile

ऑडी हे कार सर्वांना माहीतच असेल जे की हे एक जर्मन कंपनी आहे. भारतामध्ये ऑडी ने लग्जरी एसयूवी क्यू 7 ची मर्यादित एडिशन लॉन्च केले आहे. जे की कंपनीकडून या SUV ला 3.0-लिटर V6 इंजिन देण्यात आले आहे. जे 335 bhp आणि 500 ​​न्यूटन मीटर टॉर्क तयार करते. ऑडीचे फेमस क्वाट्रो ऑल व्हील ड्राइव्ह तंत्रज्ञान हे चार ही चाकांमध्ये विशिष्ठ प्रकारची पॉवर तयार करते.

Updated on 11 September, 2022 11:50 AM IST

ऑडी हे कार सर्वांना माहीतच असेल जे की हे एक जर्मन कंपनी आहे. भारतामध्ये ऑडी ने लग्जरी एसयूवी क्यू 7 ची मर्यादित एडिशन लॉन्च केले आहे. जे की कंपनीकडून या SUV ला 3.0-लिटर V6 इंजिन देण्यात आले आहे. जे 335 bhp आणि 500 ​​न्यूटन मीटर टॉर्क तयार करते. ऑडीचे फेमस क्वाट्रो ऑल व्हील ड्राइव्ह तंत्रज्ञान हे चार ही चाकांमध्ये विशिष्ठ प्रकारची पॉवर तयार करते.

काय आहे SUV मध्ये खास :-

SUV च्या चार ही चाकांना 3.0 लीटर इंजिनमधून खूप पॉवर मिळते जे की SUV अगदी ५.९ सेकंदात 100 KMPH च्या वेगाने धावू शकते. जे की या ऑडी SUV चे टॉप स्पीड 250 किमी प्रतितास आहे. जे की Audi ही SUV कार खूप खास बनवली आहे कारण या मॉडेल चे फक्त ५० युनिट्स बनवले जाणार आहेत.

हेही वाचा:-राज्यात लम्पी च्या प्रादुर्भावाने 22 जनावरांचा मृत्यू, नेमकी उपाययोजना काय?

SUV ची फीचर्स :-

ऑडी Q7 या SUV कार ला पॅनोरामिक सनरूफ, 19-इंच अलॉय व्हील्स, 10.1-इंच टचस्क्रीन, डिजिटल ड्रायव्हर डिस्प्ले, ओलुफसेन स्टिरिओ सिस्टम, मेमरी फंक्शनसह पॉवर्ड सीट, एअर प्युरिफायर, दुसऱ्या आणि तिसऱ्या सीट लाईन ला इलेक्ट्रिक अॅडजस्टमेंट, 30 शेड्स तसेचआठ एअरबॅग्ज, 360 डिग्री कॅमेरा आणि लेन डिपार्चर वॉर्निंग सिस्टम एवढ्या मोठ्या प्रमाणात फीचर्स देण्यात आले आहेत.

या कलर मध्ये आहे उपलब्ध :-

लिमिटेशन एडिशन Q7 ची बाहेरची बॉडी देखील खूप खास बनवण्यात आलेली आहे. जे की SUV बॅरिक ब्राऊन कलर देण्यात आलेला आहे. हा रंग फक्त लिमिटेड इडिशन Q7 मध्ये उपलब्ध आहे. एवढेच नाही तर या SUV च्या ग्रीलमध्ये सुद्धा बदल करण्यात आले आहेत. तसेच या SUV चा फ्रंट लूक सुद्धा खूप शानदार बनवलेला आहे.

हेही वाचा:-रोज सकाळी एक वाटी मोड आलेले मूग खाण्याचे फायदे वाचून व्हाल अवाक्, अनेक गंभीर आजारांपासून मिळेल सुटका!

ऑडी Q7 ची किती असेल किंमत :-

ऑडी Q7 SUV या लिमिटेड इडिशन ची एक्स शोरूम किंमत ही 88.08 लाख रुपये ठेवलेली आहे. जे की मार्केट मध्ये ऑडी Q7 च्या स्पर्धेत Volvo XC90, BMW X7 आणि Mercedes-Benz GLS या कार आहेत.

English Summary: Audi Q7 Edition Launched in India, Know Features and Price
Published on: 11 September 2022, 11:50 IST