Animal Husbandry

सध्या खूप जास्त प्रमाणात शेतकरी शेतीसोबत पशुपालन हा व्यवसाय मोठ्या प्रमाणात करत आहेत. बऱ्याच जणांच्या नोकऱ्या कोरोना कालावधीत गेल्यामुळे बऱ्याच जणांसाठी शेती आणि पशुपालन हेच कमाईचे उत्तम आधार अशी साधने ठरले आहेत.

Updated on 21 July, 2022 7:48 PM IST

सध्या खूप जास्त प्रमाणात शेतकरी शेतीसोबत पशुपालन हा व्‍यवसाय मोठ्या प्रमाणात करत आहेत. बऱ्याच जणांच्या नोकऱ्या  कोरोना कालावधीत गेल्यामुळे बऱ्याच जणांसाठी शेती आणि पशुपालन हेच कमाईचे उत्तम आधार अशी साधने ठरले आहेत. 

त्यामुळे पशुपालन हा व्‍यवसाय खूप अव्वल आहे. पशुपालन व्यवसाय मध्ये म्हशी मोठ्या प्रमाणात पाहायला जातात. म्हशीच्या दूध हे आरोग्यासाठी खूप चांगले असते तसेच आर्थिक कमाई साठी देखील फायदेशीर असते.

परंतु म्हशीची कोणती जात पाळावी जी कमी खर्चात आणि जास्त प्रमाणात दूध देईल या बाबतीत बऱ्याच जणांचा गोंधळ उडतो. त्यामुळे आपण या लेखांमध्ये  म्हशीच्या देशी आणि विदेशी जाती बद्दल जाणून घेणार आहोत.

नक्की वाचा:पशुपालकांनो सावधान! जनावरांमध्ये झपाट्याने पसरत आहे हा रोग; अशी घ्या काळजी

 देशी म्हशीच्या जाती

1- मुरा म्हैस ( हरियाणा )

2- सुरती म्हैस( गुजरात)

3- जाफराबादी म्हैस( महाराष्ट्र)

4- तराई (उत्तराखंड)

5- मेहसाणा म्हैस ( गुजरात )

6- तोडा म्हैस ( तामिळनाडू )

7- भदावरी म्हैस( उत्तर प्रदेश )

नक्की वाचा:खर की काय! गाई- म्हशींना मीठ दिल्यास वाढती दुधाची क्षमता? वाचा तज्ञांची प्रतिक्रिया

8- काला खंडी म्हैस ( ओरिसा)

9-नागपुरी म्हैस( महाराष्ट्र)

10-निली रावी म्हैस( फिरोजपुर )

11- बनी बफेलो ( गुजरात)

12- संबल्पुरी ( ओरिसा )

13- पंढरपुरी म्हैस ( महाराष्ट्र)

14- चिल्का म्हैस (ओरिसा)

म्हशींच्या विदेशी जाती

1- ब्राऊन स्विस कॅटल( स्विझर्लांड )

2- डॅनिश रेड कॅटल ( डेन्मार्क)

3- जर्सी(युके )

4- ब्राऊन स्विस ( स्वित्झर्लंड )

नक्की वाचा:दिवसाला 20 ते 30 लिटर दूध देणाऱ्या म्हशी, शेतकऱ्यांनो कष्टाचा घ्या मोबदला, वाचा सविस्तर..

English Summary: this is some benificial species of buffalo that give more milk production
Published on: 21 July 2022, 07:48 IST