शेतकरी जोडव्यवसाय म्हणून दुगधव्यवसाय करत असतात. दुग्धव्यवसायातून शेतकरी चांगले उत्पन्न घेत असतो. परंतु काही कारणाने अचानक गायी कमी दूध देतात तेव्हा मात्र जनावरांची (Animal husbandry) वेळेत काळजी घेण्याची गरज असते.
राजस्थानातील पशुपालक (Cattle breeder) सध्या जनावरांच्या लंपी आजाराने त्रस्त आहेत. येथे अनेक गुरांचा मृत्यू झाल्याची बातमी आहे. अशा परिस्थितीत ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. तुमचा प्राणी आजारी आहे की नाही हे कसे ओळखायचे त्याची माहिती घेऊया.
हे ही वाचा
Common People: सर्वसामान्यांच्या खिशाला लागणार कात्री; 1 ऑगस्टपासून होणार हे 'पाच' बदल
लक्षणे अशी ओळखा
तुम्हाला प्राण्याच्या वर्तनावर लक्ष ठेवावे लागले. तुमचा जनावरं नीट चालत आहे का ते तपासा. जर त्याला चालताना त्रास होत असेल तर समजून घ्या की जनावर आजारी आहे. प्राण्यांची क्रिया दर्शवते की ते आजारी आहेत की नाहीत.
जेव्हा एखादा प्राणी कमी सक्रिय दिसतो तेव्हा समजून घ्या की त्याला काही आरोग्य समस्या (problem) असू शकते. अशावेळी जनावरांची वेळोवेळी तपासणी करणे गरजेचे आहे. तापमान तपासून, प्राणी आजारी आहे की नाही हे तुम्ही सहज शोधू शकता.
हे ही वाचा
"या म्हाताऱ्या राज्यपालांची उचलबांगडी करावी"; रूपाली ठोंबरे पाटलांची राज्यपालांवर जहरी टीका
जर तुमचे जनावर अचानक कमी खायला लागला असेल तर कदाचित ते आजारी असेल. तसेच प्राणी अन्न चांगले चावत नसले किंवा हळू हळू चावत असले तरीही ते आजारी असण्याची शक्यता असते. प्राण्यांमध्ये ही लक्षणे दिसल्यास ताबडतोब एखाद्या चांगल्या पशुवैद्यकाशी (Veterinarian) बोलून जनावरांवर योग्य वेळी उपचार सुरू करा.
महत्वाच्या बातम्या
Petrol Diesel Rates: तेल कंपन्यांनी जाहीर केले पेट्रोल डिझेलचे नवीन दर; जाणून घ्या आजचे दर
Agricultural Center: काय सांगता! कृषी सेवा केंद्रांची चौकशी होणार; शेतकऱ्यांना मिळणार मोठा दिलासा
Pension Scheme: शेतकरी मित्रांनो; पत्नीच्या नावाने उघडा 'हे' अकाउंट, दर महिन्याला मिळतील 45 हजार रुपये
Published on: 31 July 2022, 05:04 IST