Agripedia

होय आज रोजी आपण सगळेच जण परेशान आहे एका किडीने.

Updated on 11 September, 2022 3:30 PM IST

होय आज रोजी आपण सगळेच जण परेशान आहे एका किडीने. ती कीड तरी कोणती आज आपण सविस्तर जाणून घेणार आहोत.ब्लॅकथ्रिप्स नाव जवळ जवळ सगळ्यांना परिचयाचे कोणी काळा किडा, वेस्टर्न थ्रीप्स, फुलातील किडा असे सबोधतात.काय आहे काळाकिडा.हा पिकासाठी हानिकारक कसा?

प्रत्येक कपाशीवर या किडीने अटॅक केलेला आहे Every cotton is attacked by this insect तरीदेखील कापशीत नुकसान नाहीच्या बरोबर.कारण कपाशी हे स्ट्रॉंग पीक आहे नुकसान तर होते.

हे ही वाचा - डायथिओकारबामेंट बुरशीनाशके आणि त्यांची सत्यता

तेम्हणजे पातेगळीचे जे प्रत्येक शेतकरी बांधवान आजना उद्या दिसेल.काय करावे नियंत्रण कसे करावे केव्हा करावे.

खरपाहीले तर या किडीला अजूनही कोणतेही प्रॉपर फवारणी नाही.म्हणजेच उपाय नाही.एकत्रित कीड नियंत्रणातून पिकाचा बचाव करू शकतो.निळे वा पांढऱ्या रंगाचे चिकट सापळे वा रेगुलर थ्रीप्स ची फवारणी व आलटून पालटून थ्रीप्सनाशके हाच या किडीवर सध्याचा पर्याय आहे.ह्या किडिसोबड रेगुलर थ्रीप्स पिवळा थ्रीप्स वा त्यांचे

पिल्ले याचा प्रधुर्भाव जास्त प्रमाणात आहे त्यांचमुळे कपाशी व मिरीची जास्त प्रमाणात कोकडत आहे खरं पहिलेतर वेस्टर्न थ्रीप्समुळे झाड कोकडण्याचे प्रमाण कमी आहे फुलगल मात्र जास्त आहे.मग शेतकरी बंधुनो कोणत्याही प्रकारचे ओव्हर डोस घेऊ नका जेणेकरून झाडें लालहोऊन खराब होण्याचे प्रमाण वाढेल..

English Summary: Today, we all are troubled, let's know in detail
Published on: 11 September 2022, 10:30 IST