शेती (agriculture) करताना सर्वात पहिल्यांदा चांगल्या बियानांची गरज असते. यानंतर त्यांची उगवण सर्वात महत्वाची असते. बीयानांची उगवण उत्तम झाली की पिके चांगली येतात आणि उत्पादनात वाढ होते. त्यामुळे आज आपण यासंबंधित एका अनोख्या तंत्राबद्दल माहिती जाणून घेणार आहोत.
आज अशाच एका अनोख्या तंत्राबद्दल सांगणार आहोत, ज्याचा अवलंब करून शेतकरी (farmers) कमी दिवसात चांगले उत्पादन घेऊ शकतात. महत्वाचे म्हणजे अनेक वेळा शेतकरी त्यांच्या शेतात बियाणे योग्य प्रकारे अंकुरित करू शकत नाहीत. यामुळे पिके बहरण्यावर मोठा फरक जाणवत असतो.
चांगल्या आरोग्यासाठी तुळशीच्या बिया उत्तम; अनेक आजारांपासून करतात बचाव, जाणून घ्या...
विशेष म्हणजे बियाणांची उगवण (Germination of seeds) योग्य प्रकारे होण्यासाठी शेतकरी सुती कापड व इतर गोष्टींचा वापर करत आहेत. परंतु या पद्धतीतही त्यांना जास्त वेळ आणि पैसा खर्च करावा लागतो. जर तुम्हाला बियांची उगवण योग्य प्रकारे करायची असेल तर त्यामुळे तुम्ही ही स्वस्त आणि टिकाऊ पद्धत वापरू शकता.
शेतकरी मित्रांनो तुम्ही जुन्या वर्तमानपत्रांच्या साहाय्याने या पद्धतीचा वापर सहजपणे करू शकता. चला तर मग आज आपण या नवीन तंत्रज्ञानाविषयी माहिती जाणून घेऊया.
LIC च्या जीवन शिरोमणी योजनेत फक्त 4 वर्षांसाठी गुंतवणूक करा आणि मिळवा 1 कोटी रुपयांचा लाभ
वर्तमानपत्रांच्या मदतीने बियाणे उगवण
शेतकरी मित्रांनो तुम्ही वृत्तपत्रांच्या साहाय्याने 2 ते 3 दिवसात बियाणे व्यवस्थित अंकुरित करू शकता. त्यासाठी तुम्ही वर्तमान पत्राच्या साहाय्याने शेतात (farming) पेरणी करू शकता आणि योग्य वेळी रोपे विकसित करून अधिक उत्पादन मिळवू शकता. वर्तमानपत्रामद्धे बियांची उगवण उत्तम होते.
महत्वाच्या बातम्या
मेष, मिथुन राशीच्या लोकांचा आजचा दिवस जाणार उत्तम; इतर राशींसाठी कसा असेल? जाणून घ्या
यवतमाळच्या शेतकऱ्याने तयार केली भन्नाट कार; फक्त 150 रुपयात धावणार 250 किलोमीटर
भाजीपाला पिकांमधील किटकरोगांचा कायमचा करा नायनाट; जाणून घ्या नियोजन पद्धती
Published on: 03 October 2022, 10:08 IST