Agripedia

शेतकऱ्यांसाठी (farmers) एक दिलासादायक बातमी आहे. गेल्या 2 महिन्यात कांद्याचे दर हे 2 हजार रुपयांवर होते. मात्र आता कांद्याचे (onion) दर वाढले आहेत.

Updated on 31 July, 2022 6:08 PM IST

शेतकऱ्यांसाठी (farmers) एक दिलासादायक बातमी आहे. गेल्या 2 महिन्यात कांद्याचे दर हे 2 हजार रुपयांवर होते. मात्र आता कांद्याचे (onion) दर वाढले आहेत.

आज सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये (Agricultural Produce Market Committee) कांद्याला कमाल 2400 रुपयांचा भाव मिळाला आहे. त्यामुळे आता कुठेतरी कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

आज सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये लाल कांद्याची 7691 क्विंटल इतकी आवक झाली. याकरिता किमान भाव 100 कमाल भाव 2400 आणि सर्वसाधारण भाव 1 हजार रुपये इतका मिळाला आहे.

हे ही वाचा 
Pension Scheme: शेतकरी मित्रांनो; पत्नीच्या नावाने उघडा 'हे' अकाउंट, दर महिन्याला मिळतील 45 हजार रुपये

मागच्या काही हंगामान पासून लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती खालोखाल सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याला (Onion Market Price) चांगला भाव मिळतोय त्यामुळे अनेक कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा कल हा सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांदा विकण्याकडे राहिला आहे.

हे ही वाचा 
"या म्हाताऱ्या राज्यपालांची उचलबांगडी करावी"; रूपाली ठोंबरे पाटलांची राज्यपालांवर जहरी टीका

तसेच आपण पाहिले तर राज्यभरातील इतर बाजार समितीमधील बाजारभावाकडे (Onion Market Price) लक्ष दिले असता आज सर्वाधिक आवक ही साक्री कृषी उत्पन्न बाजार समिती इथे झाली आहे.

याठिकाणी आवक 22,700 क्विंटल इतकी झाली आहे. याकरिता किमान भाव 400 कमाल भाव 1250 आणि सर्वसाधारण भाव 950 रुपये इतका मिळाला आहे.

महत्वाच्या बातम्या 

Animal Husbandry: पशुपालकांनो तुमची जनावरे आजारी नाहीत ना? तर 'या' सोप्या मार्गाने ओळखून करा उपचार
Petrol Diesel Rates: तेल कंपन्यांनी जाहीर केले पेट्रोल डिझेलचे नवीन दर; जाणून घ्या आजचे दर
Agricultural Center: काय सांगता! कृषी सेवा केंद्रांची चौकशी होणार; शेतकऱ्यांना मिळणार मोठा दिलासा

English Summary: Onion rates increased price available market
Published on: 31 July 2022, 06:06 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)