Agripedia

आज तुरीला सर्वाधिक 8 हजार 115 रुपयांचा कमाल भाव मिळाला असल्याने शेतकरी (Farmers) वर्ग आनंदात आहे. हा भाव मलकापूर कृषि उत्पन्न बाजार समितीत मिळाला आहे. मात्र आता कांद्याचे दरही समोर आले आहे आहेत.

Updated on 03 August, 2022 6:05 PM IST

आज तुरीला सर्वाधिक 8 हजार 115 रुपयांचा कमाल भाव मिळाला असल्याने शेतकरी (Farmers) वर्ग आनंदात आहे. हा भाव मलकापूर कृषि उत्पन्न बाजार समितीत मिळाला आहे. मात्र आता कांद्याचे दरही समोर आले आहे आहेत.

आज सायंकाळी पाच वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या राज्यातील विविध कृषी उत्पन्न बाजार समितीमधील कांदा (Onion Marker Price) बाजार भावनुसार आज कांद्याला सर्वाधिक 2 हजार 100 रुपयांचा दर मिळाला आहे.

हे ही वाचा 
Rain Damage Crop: काय सांगता! पावसामुळे शेतीचे होणारे नुकसान टळणार; फक्त 'या' पद्धतींचा वापर करा

हा दर सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती इथे मिळाला आहे. सोलापूर बाजार समितीमध्ये आज 1483 क्विंटल कांद्याची (Onion Marker Price) आवक झाली. याकरिता किमान भाव 100 कमाल भाव 2016 आणि सर्वसाधारण भाव 900 रुपये इतका मिळाला आहे.

हे ही वाचा 
Animal Husbandry: पशुपालकांनो सावधान! जनावरांना होतेय विषबाधा; 'या' वनस्पतीपासून ठेवा लांब, जाणून घ्या

तसेच सर्वाधिक आवक ही पिंपळगाव बसवंत कृषी उत्पन्न बाजार समिती येथे झाली असून या बाजार समितीमध्ये 24,250 क्विंटल कांद्याची आवक झाली. याठिकाणी किमान भाव 300 कमाल भाव सोळाशे पस्तीस आणि सर्वसाधारण भाव (Onion Marker Price) बाराशे 50 रुपये इतका मिळाला.

महत्वाच्या बातम्या 
Groundnut Cultivation: शेतकरी मित्रांनो भुईमुगाच्या 'या' वाणाची करा लागवड; मिळेल दुप्पट उत्पन्न
Tur Rates: शेतकऱ्यांचे अच्छे दिन; तुरीच्या दरात मोठी वाढ, पहा आजचे बाजारभाव
Crops Diseases: फळबाग आणि भाजीपाला पिकांवर रोग; काय कराल उपाय? जाणून घ्या...

English Summary: Onion Rate rise fall onion market price
Published on: 03 August 2022, 05:59 IST