Agripedia

कृषी उत्पन्न बाजार समितीत काल कांद्याला भाव किती मिळाला याविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊया. काल सायंकाळी चार वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या राज्यातील विविध कृषी उत्पन्न बाजार समितीमधील कांदा बाजार भाव अनुसार आज कांद्याला भाव किती मिळेल असा अंदाज घेतला जातो.

Updated on 20 August, 2022 4:18 PM IST

कृषी उत्पन्न बाजार समितीत काल कांद्याला भाव (Onion Market Price) किती मिळाला याविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊया. काल सायंकाळी चार वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या राज्यातील विविध कृषी उत्पन्न बाजार समितीमधील कांदा बाजार भाव अनुसार आज कांद्याला भाव किती मिळेल असा अंदाज घेतला जातो.

काल कांद्याला (Onion Market Price) कमाल 2200 रुपयांचा भाव प्रतिक्विंटल साठी मिळाला. हा भाव सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती इथे मिळाला असून सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये (Onion Market Price) 11,470 क्विंटल लाल कांद्याची आवक झाली. याकरिता किमान भाव शंभर रुपये कमाल भाव 2200 आणि सर्वसाधारण भाव 1 हजार शंभर रुपये इतका मिळाला.

पीक विम्यासाठी सरकारकडून 19 कोटी 69 लाख रुपयांचा निधी; शेतकऱ्यांना होणार फायदा

विशेष म्हणजे आज कांद्याची सर्वाधिक आवक ही साक्री कृषी उत्पन्न बाजार समिती (Onion Market Price) इथे झाली असून ही आवक 21,650 क्विंटल इतकी आहे. त्याकरिता किमान भाव 400 रुपये कमाल भाव 1320 आणि सर्वसाधारण भाव 1000 रुपये इतका मिळाला आहे. इतर बाजार समितीमधील दर कळत आहेत.

पशुपालकांनो शेळीपालनासाठी सरकार देतंय 90 टक्के अनुदान; घ्या 'असा' लाभ

काल कोल्हापूरमध्ये कमाल दर 1 हजार 900 रुपये मिळाला तर किमान बाजारभाव 1 हजार 200 रुपये मिळाला. तसेच राहता मध्ये देखील कांद्याला कमाल बाजारभाव 1 हजार 800 रुपये मिळाला तर किमान बाजारभाव 1 हजर 350 रुपये मिळाला.

महत्वाच्या बातम्या 
Farmer Income : शेतकऱ्यांच्या शेतमालाला मिळणार योग्य दर; 22 ऑगस्ट रोजी होणार बैठक
Agricultural Business; फक्त 3 महिन्यांत बंपर कमाई; 'या' वनस्पतीच्या लागवडीतून शेतकरी होणार करोडपती
'या' योजनेत फक्त 100 रुपयांपासून गुंतवणूक करा; मॅच्युरिटीनंतर मिळतील 16 लाख रुपये

English Summary: Onion Market Price todays market price
Published on: 20 August 2022, 04:11 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)