Agripedia

किडींच्या नैसर्गिक शत्रूंचा वापर करून किडींच नियंत्रण करणं म्हणजेच जैविक कीड नियंत्रण होय.

Updated on 23 May, 2022 7:58 PM IST

‘जीवोः जीवस्य जीवनम्’  म्हणजे एक जीव दुसऱ्या जीवावर जगतो, या तत्त्वावर जैविक कीड नियंत्रण पद्धत आधारित आहे.कीटकनाशकांच्या वाढलेल्या किमती, फवारणी – धुरळणी करताना येणाऱ्या अडचणी किडीत निर्माण होणारी प्रतिकार शक्ती, पर्यावरणाचं संतुलन इ. गोष्टींचा विचार केला तर कीटकनाशकं वापरण्यावर मर्यादा पडतात यावर पराभवी उपाय म्हणजे जैविक – कीड नियंत्रण. अनेक किडीच्या अंड्यावर उपजीविका करणारा आपला मित्र कीटक म्हणजे ‘ट्रायकोग्रामा चीलोनीस’ २०० प्रकारच्या किडींच्या अंड्यावर हा ट्रायकोग्रामा उपजीविका करतो पतंगवर्गीय किडींच्या अंड्यामध्ये ट्रायकोग्रामा आपली अंडी घालून त्या किडींचा अंडी अवस्थेतच नाश करतो त्यामुळे ट्रायकोग्रामा कीड – नियंत्रणामध्ये अतिशय महत्वाची भूमिका बजावतो. 

आपल्याकडं या परोपजीवी कीटकांच्या २६ प्रजाती आढळून येतात यांचा पिकांवरील पतंगवर्गीय किडींच्या नियंत्रणासाठी चांगला उपयोग होतो.ट्रायकोग्रामा हा सूक्ष्म कीटक असून अंडी – अळी – कोष आणि पतंग या ४ अवस्थांमध्ये त्याचं जीवनक्रम पूर्ण होतो. अंडी – अळी आणि कोष यातीनही अवस्था यजमान किडींच्या अंड्यातच पूर्ण होतात.

हे ही वाचा - अशी घ्या बियाण्यांबाबतची दक्षता

कोशातून बाहेर पडलेला प्रौढ ट्रायकोग्रामा सूक्ष्म म्हणजे टाचणीच्या टोकावर ८ -१० प्रौढ राहू शकतात. प्रौढ ट्रायकोग्रामा २४ – २८ तास जगतो. खोडकिडीच्या नियंत्रणासाठी ट्रायकोग्रामा च्या या प्रजाती उपयोगी पडतात  पतंगवर्गीय किडींच्या अंड्यामध्ये ट्रायकोग्रामा आपली अंडी घालून त्या किडींचा अंडी अवस्थेतच नाश करतो त्यामुळे ट्रायकोग्रामा कीड – नियंत्रणामध्ये अतिशय महत्वाची भूमिका बजावतो. 

यावर पराभवी उपाय म्हणजे जैविक – कीड नियंत्रण. अनेक किडीच्या अंड्यावर उपजीविका करणारा आपला मित्र कीटक म्हणजे ‘ट्रायकोग्रामा चीलोनीस’ २०० प्रकारच्या किडींच्या अंड्यावर हा ट्रायकोग्रामा उपजीविका करतो पतंगवर्गीय किडींच्या अंड्यामध्ये ट्रायकोग्रामा आपली अंडी घालून त्या किडींचा अंडी अवस्थेतच नाश करतो त्यामुळे ट्रायकोग्रामा कीड – नियंत्रणामध्ये अतिशय महत्वाची भूमिका बजावतो. आपल्याकडं या परोपजीवी कीटकांच्या २६ प्रजाती आढळून येतात यांचा पिकांवरील पतंगवर्गीय किडींच्या नियंत्रणासाठी चांगला उपयोग होतो.ट्रायकोग्रामा हा सूक्ष्म कीटक असून अंडी – अळी – कोष आणि पतंग या ४ अवस्थांमध्ये त्याचं जीवनक्रम पूर्ण होतो. अंडी – अळी आणि कोष यातीनही अवस्था यजमान किडींच्या अंड्यातच पूर्ण होतात.  

अनेक किडीच्या अंड्यावर उपजीविका करणारा आपला मित्र कीटक म्हणजे ‘ट्रायकोग्रामा चीलोनीस’ २०० प्रकारच्या किडींच्या अंड्यावर हा ट्रायकोग्रामा उपजीविका करतो पतंगवर्गीय किडींच्या अंड्यामध्ये ट्रायकोग्रामा आपली अंडी घालून त्या किडींचा अंडी अवस्थेतच नाश करतो त्यामुळे ट्रायकोग्रामा कीड – नियंत्रणामध्ये अतिशय महत्वाची भूमिका बजावतो. आपल्याकडं या परोपजीवी कीटकांच्या २६ प्रजाती आढळून येतात यांचा पिकांवरील पतंगवर्गीय किडींच्या नियंत्रणासाठी चांगला उपयोग होतो.ट्रायकोग्रामा हा सूक्ष्म कीटक असून अंडी – अळी – कोष आणि पतंग या ४ अवस्थांमध्ये त्याचं जीवनक्रम पूर्ण होतो. अंडी – अळी आणि कोष यातीनही अवस्था यजमान किडींच्या अंड्यातच पूर्ण होतात.कोशातून बाहेर पडलेला प्रौढ ट्रायकोग्रामा सूक्ष्म म्हणजे टाचणीच्या टोकावर ८ -१० प्रौढ राहू शकतात. प्रौढ ट्रायकोग्रामा २४ – २८ तास जगतो. खोडकिडीच्या नियंत्रणासाठी ट्रायकोग्रामा च्या या प्रजाती उपयोगी पडतात

 

गंगाधर काकडे

English Summary: Oh wow Treatment without spraying pest and disease control drugs
Published on: 22 May 2022, 02:31 IST