मनी प्लांटचे झाड आपल्या नावानुसार काम करते, असे म्हटले जाते. मनी प्लांटच्या झाडाचे विशेष महत्व वास्तुशास्त्रात आहे. या झाडाला घरात अथवा बाहेर जर वास्तु नियमानुसार लावले तर करोडपती होण्यास वेळ लागत नाही. मात्र काही नियमांचे पालन करणे गरजेचे आहे.
मनी प्लांट लावण्याचे नियम आणि फायदे-
जर मनी प्लांटची वेल घरात लावल्याने घरात सुख-समृद्धी येते असे म्हंटले जाते. घरात जितका याचा विस्तार जास्त होतो तितका धनलाभ होतो.
मनी प्लांट नेहमी आग्नेय दिशेला लावावे त्यामुळे हे झाड आपल्या नावाप्रमाणे रिझल्ट देते. यामुळे आग्नेय दिशेचे दोष दूर होतात आणि सकारात्मकता तयार होत असते.
मनी प्लांटच्या झाडाचा संबंध शुक्र ग्रहाशी आहे. हे झाड लावल्याने शुक्र ग्रह मजबूत होतो. याला आग्नेय दिशेला लावले जाते. या दिशेचे देवता गणपती आणि प्रतिनिधी शुक्र.
Shinde Government Decision : शिंदे सरकारची मोठी घोषणा; शेतकऱ्यांना मिळणार 50 हजार रुपयांचे अनुदान
मनी प्लांटमुळे होणारे नुकसान -
मनी प्लांटची योग्य दिशा तुम्हाला माहिती असणे अत्यंत गरजेचे आहे. मनी प्लांट जर योग्य दिशेला लावले नाही तर त्या व्यक्ती आर्थिक तंगी सहन करावी लागू शकते. त्यामुळे चुकूनही मनी प्लांट उत्तर-पूर्व दिशेला लावू नका.
मनी प्लांटबाबत ही अंधश्रद्धा आहे की मनी प्लांट नसांवर परिणाम करते. असे मानले जाते की याचे वरच्या दिशेला वाढणे शुभ फलदायी असते. तर खालच्या दिशेला वाढणे नुकसानदायक असते.
महत्वाच्या बातम्या:
7 ऑगस्टपर्यंत या राशींच्या लोकांना राहावे लागणार सतर्क; अन्यथा करून घ्याल मोठे नुकसान...
मोठी बातमी : ‘या’ योजनेचे 26 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा; तब्बल ‘इतक्या’ शेतकऱ्यांची केली निवड
Published on: 15 July 2022, 08:04 IST