Agripedia

शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला कमी वेळेत जास्त पैसे कमवायचे असतील तर आज आम्ही तुम्हाला अशी मस्त बिझनेस आयडिया देणार आहोत, ज्याची सुरुवात करून तुम्ही महिनाभरात घरबसल्या लाखो रुपये कमवू शकता. हा व्यवसाय सुरू करण्यासाठी, तुम्हाला फक्त काही महत्त्वाच्या गोष्टी कराव्या लागतील. चला तर मग जाणून घेऊया, हा व्यवसाय काय आहे आणि हा व्यवसाय कसा सुरू करायचा.

Updated on 09 May, 2022 3:03 PM IST

शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला कमी वेळेत जास्त पैसे कमवायचे असतील तर आज आम्ही तुम्हाला अशी मस्त बिझनेस आयडिया देणार आहोत, ज्याची सुरुवात करून तुम्ही महिनाभरात घरबसल्या लाखो रुपये कमवू शकता. हा व्यवसाय सुरू करण्यासाठी, तुम्हाला फक्त काही महत्त्वाच्या गोष्टी कराव्या लागतील. चला तर मग जाणून घेऊया, हा व्यवसाय काय आहे आणि हा व्यवसाय कसा सुरू करायचा.

आजच्या काळात, शेतीचा व्यवसाय खूप फायदेशीर ठरत आहे, म्हणून जर तुम्ही शेती व्यवसाय सुरू केला तर ते तुमच्यासाठी खूप चांगले होईल. मित्रांनो शेती व्यवसायात तुम्ही काळाच्या ओघात बदल करू शकता. जसे की, आजकाल औषधी वनस्पतींच्या लागवडीवर जोरात भर सुरू आहे. कारण आजकाल औषधी वनस्पतींची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. शिवाय औषधी वनस्पतीची दूरवरच्या देशांमध्ये निर्यातही केली जात आहे. त्यामुळे जर तुम्ही औषधी वनस्पतींची शेती केली तर ती तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकते.

महत्वाच्या बातम्या:

कामाची बातमी! तुम्ही वापरत असलेले पॅन कार्ड ओरिजिनल की डुप्लिकेट? आता तुमचा मोबाईलचा कॅमेराच सांगेल; वाचा याविषयी

कौतुक करावे तेवढे कमीच….! बळीराजाने पक्षांसाठी मोकळे सोडले एक एकर बाजरीचे शेत

कोणत्या औषधी वनस्पतींची लागवड करावी

आपल्या देशात अनेक औषधी वनस्पतींची शेती केली जाते. काही औषधी वनस्पती अशा आहेत ज्याची लागवड करून अल्प कालावधीतच शेतकरी चांगले पैसे कमवू शकतात. यामध्ये शतावरी, स्टीव्हिया, सर्पगंधा, तुळस, लिकोरिस, कोरफड, इसबगोल या औषधी वनस्पती प्रमुख आहेत. शेतकरी मित्रांनो आपण देखील यापैकी एखाद्या वनस्पतीची लागवड करून चांगला भक्कम पैसा छापू शकता.

एका महिन्यात लाखोची कमाई

मित्रांनो आम्ही आपल्या माहितीसाठी सांगू इच्छितो की, या औषधी वनस्पती मधुमेह, ऍनिमिया आणि कुष्ठरोग सारख्या आजारात उपचार करण्यासाठी वापरल्या जातात, म्हणून या औषधी मागणी नेहमीच असते. म्हणून आपण या औषधी वनस्पतीची लागवड केल्यास महिन्यात लाखो रुपयाची कमाई सहज शक्य आहे.

पण प्रशिक्षण घ्यायाला विसरू नका 

मित्रांनो जर तुम्हाला औषधी वनस्पतींची लागवड कशी करायची याचे फारसे ज्ञान नसेल, तर तुम्ही याविषयी प्रशिक्षण घेऊ शकतात. प्रशिक्षण घेणे हे अतिशय गरजेचे आहे. औषधी वनस्पतींच्या लागवडीच्या प्रशिक्षणासाठी तुम्ही सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ मेडिसिनल अँड ऐरो्मेटिक प्लांट्स (सीआयएमएपी) या संस्थेकडून प्रशिक्षण घेऊ शकतात.

English Summary: Medicinal Plant Farming: Cultivate medicinal plants in one acre and earn 6 lakhs; Read about it
Published on: 08 May 2022, 10:52 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)