Agripedia

बरेच शेतकरी अजूनही चायना आणि लाल कांद्याचे बियाणे,

Updated on 16 October, 2022 5:47 PM IST

बरेच शेतकरी अजूनही चायना आणि लाल कांद्याचे बियाणे, रोप तयार करण्यासाठी टाकत आहेत.आता या पुढे फुरसुंगी या वाणाचेच बियाणे टाका, लाल कांद्याचे बियाणे टाकू नका ,लाल कांद्याला

आता उशीर झाला आहे, लाल कांद्यात आता या पुढे मोठ्या प्रमाणात टोंगे

हवामान/ पाऊस अंदाज; वेधशाळा व मॉडेलच्या अनुमानानुसार

 Now add a large amount of tonge to the red onion किंवा धेंगळ्याचे प्रमाण खूप वाढेल,असा टोंगे किंवा धेंग्यल्याचा कांदा पोकळ राहतो, तो पोसला जात नाही आणि व्यापारीही घेत नाही.

फुरसुंगी कांद्याचे बियाणे टाकत असाल तर अजून 2 दिवस थांबून घ्या, 15/16 ऑक्टोबर दरम्यान मोठ्या प्रमाणात धुके आणि विजेच्या गडगडटा सह वादळी पावसाची शक्यता असल्या मुळे बियाणे दाबले जाण्याची शक्यता आहे, वादळी आणि

जोरदार पडलेल्या पावसामुळे आपण टाकलेल्या बियाणे आणि रोपावर विपरीत परिणाम होईल.एक तर बियाणे उपलब्ध होत नाही, आणि एव्हढे महागळे बियाणे वाया गेले तर खूप नुकसान होईल.

 

शिंदे सर

9822308252

English Summary: Honey's advice to farmers planting summer onion seeds now
Published on: 16 October 2022, 05:11 IST