केंद्र सरकारने येत्या रब्बी हंगामाकरिता एकूण ६ पिकांच्या किमान आधारभूत किमतीमध्ये वाढ करण्याची घोषणा केली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या नुकत्याच पार पडलेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे
कोणत्या पिकांना मिळणार आधारभूत किंमत ?Which crops will get the base price?किमान आधारभूत किमतीत
राहिला नाही तालमेळ, असा झाला राजनीतीचा खेळ !
वाढ करण्यात आलेल्या पिकांमध्ये गहू, हरभरा, मसूर, सूर्यफूल, बार्ली, मोहरी इत्यादींचा समावेश आहे.
यामध्ये गव्हासाठी ११० रुपये, हरभरा १०५ रुपये, बार्ली १०० रुपये, मोहरी ४००, मसूर ५०० तर करडई २०९ रुपये याप्रमाणे वाढ झाली आहे. हे सर्व बदल येत्या रब्बी पिकाच्या वेळी लागू होणार आहेत
दरम्यान येत्या आर्थिक वर्षात म्हणजेच २०२३-२४ मध्ये गव्हाची किमान आधारभूत किंमत देखील जाहीर करण्यात आली त्यानुसार प्रति क्विंटलमागे एमएसपी २,२१२५ रुपये याप्रमाणे राहणार आहे - असे केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी सांगितले.
Published on: 22 October 2022, 06:46 IST