केळी, पपई, हळद, आले, ऊस, टोमॅटो, वांगे, मिरची, कांदा, संत्री, मोसंबी, आणि सर्व व्यापारी पिकांना इस्राईल तन्त्राने खत व्यवस्थापन करा आणि उत्पादन वाढावा.या तन्त्रा नुसार पहिल्या पासून पिकाची प्रतिकार क्षमता वाढवलि जाते, नंतर वाढ आणि पोसनि किंवा फुगवनी वर भर दिला जातो, व्
जास्तीत जास्त नॅनो तन्त्रने बनवलेलि खते वापरली जातात,More and more nano-structured fertilizers are used. त्यामुळे पीक प्रतिकार क्षम होते, त्यामुळे अशा प्रतिकार क्षम पिका वर रोग हि कमी पडतात.त्यामुळे
पिकांना पेरणी पूर्वी बीजप्रक्रिया का, कशी करावी याचे अत्यंत महत्त्वाचे उत्तर
उत्पदनात मोठी वाढ होते. मागील वर्षी विशेषतः केळी या पिका साठी या तन्त्राने खत व्यवस्थापन केल्याने केळीची रास् 6 ते 7 किलोने
वाढली होती. श्री भावलाल पुंडलिक पाटील रा. घुमावल् ता. चोपडा जि. जळगाव. (मो. न. 9921712461) यांच्या शेतात हा प्रयोग करण्यात आला होता, ज्या शेतात या तन्त्राने खत व्यवस्थापन केले होते तेथील केळीची रास 24 ते 26 चि आणि न केलेल्या शेतातील केळीची रास 18/19 चि होती.या तन्त्राने ट्रा. इन्, सायडेरो, अल्रयझा,कार्बोनिल्,
पोत्याशियम् पॉलीफोस्फेत्, आयन् डी, अमोनियम् पॉलिफोस्फेत्, युरिया अमोनियम् नायट्रेट, के५० , हायकार्ब आल्पिको,ओसिप् या जैविक ओर्गनिक् व् रासायनिक खतांचा वापर केला होता. या वर्षी केळी कान्दा,वांगे आनि आले या पिकांना या तन्त्राचा वापर केलेला असून 8 दिवसांनी मिळालेले रिज़ल्त्स् यांचे फोतो व् व्हिडिओ आहेत, अधिक माहिती साठी खालील नंबर वर संपर्क करावा.
अधिक माहिती साठी संपर्क.
श्री दिलीप शिंदे सर
भगवती सीड्स चोपडा
9822308252
Published on: 10 November 2022, 04:54 IST