Agripedia

सध्या शेतकऱ्यांची रब्बी हंगामातील पिकांची तयारी सुरू झाली आहे. यामध्ये प्रामुख्याने गव्हाची पेरणी केली जाते. सध्या रब्बी हंगामाला सुरुवात झाली आहे. या हंगामात सर्वाधिक गव्हाची शेती करत असतात.

Updated on 07 November, 2022 9:38 AM IST

सध्या शेतकऱ्यांची रब्बी हंगामातील पिकांची तयारी सुरू झाली आहे. यामध्ये प्रामुख्याने गव्हाची पेरणी केली जाते. सध्या रब्बी हंगामाला सुरुवात झाली आहे. या हंगामात सर्वाधिक गव्हाची शेती करत असतात.

चांगली थंडी पडत असल्याने शेतकरी आता गव्हाची लागवड करत आहेत. यावर्षी गव्हाच्या शेतीतून बक्कळ कमाई करायची असेल तर शेतकरी बांधवांनी गव्हाच्या सुधारित जातींची पेरणी केली पाहिजे. यामुळे तुमचे उत्पन्न वाढणार आहे.

GW 273- गव्हाची ही एक सुधारित जात आहे. या जातीची देखील मोठ्या प्रमाणात शेती केली जाते. गव्हाचे GW 273 वाण सुमारे 115-125 दिवसांत उत्पादन देण्यास तयार होते. गव्हाचे GW 273 जातीची उत्पादन क्षमता 60 - 65 क्विंटल पर्यंत आहे.

गुजरातमध्ये उसाला 4700 भाव, मग महाराष्ट्रात 2900 एफआरपी का?

पुसा तेजस ८७५९- गव्हाची ही एक उच्च उत्पादन देणारी जात आहे. जबलपूर कृषी विद्यापीठात एक हेक्टरमध्ये 70 क्विंटल पुसा तेजस गव्हाचे उत्पादन झाले होते, त्यानंतर या गव्हाच्या जातीबद्दल शेतकऱ्यांची आवड वाढली. गव्हाची ही जात साधारणतः ११०-११५ दिवसांत उत्पादन देण्यास तयार होते.

Pollution: विषारी हवेत श्वास घेणे कठीण! प्रदूषणापुढे हतबल दिल्ली..

GW 322- गव्हाची ही एक सुधारित जात आहे. ही जात 115-120 दिवसांत उत्पादन देण्यासाठी तयार होते. गव्हाचे GW 322 जातीची उत्पादन क्षमता 60 - 62 क्विंटल पर्यंत आहे. GW 322 गव्हाची सर्वात मोठी विशेषता म्हणजे या जातीच्या गव्हाची भारतातील सर्व राज्यांमध्ये लागवड करता येते.

महत्वाच्या बातम्या;
गुजरातमध्ये उसाला 4700 भाव, मग महाराष्ट्रात 2900 एफआरपी का?
वाणेवाडीत साडेतीन एकर ऊस जळाला, शेतकऱ्याचे मोठे नुकसान
शेणाचं केलं सोनं! शेणाच्या उत्पादनांमधून करोडोंची कमाई...

English Summary: Farmers turning out boon these varieties wheat, farmers
Published on: 07 November 2022, 09:38 IST