शेतीमध्ये चांगले उत्पादन (production) मिळविण्यासाठी शेतकरी (farmers) लाखों रुपयांचा खर्च कीटकनाशकांच्या फवारणीवर करत असतात. मात्र आता शेतकऱ्यांचा हा खर्च वाचणार आहे. लाखों रुपयांची बचत होईल अशा जुगाडाविषयी माहिती जाणून घेऊया.
पिकातील कीटक (insecticides) मारण्यासाठी शेतकरी प्रकाश सापळ्याचाही वापर करू शकतात. या जुगाडात कीटकनाशकांची फवारणी करण्याची गरज भासणार नाही. या साफळ्याच्या वापराने तुमच्या पैशांचीही मोठ्या प्रमाणात बचत होईल.
दिलासादायक! शेतकऱ्यांच्या खात्यात पीक कर्जाची रक्कम जमा; 728 कोटी रुपयांहून कर्ज वाटप
प्रकाश साफळा असा तयार करा
सर्वप्रथम प्लास्टिकच्या (plasctic) टबमध्ये किंवा मोठ्या भांड्यात पाणी आणि कीटकनाशक मिसळून बल्ब लावा आणि तो रात्री शेताच्या मध्यभागी ठेवा. कीटक प्रकाशाने आकर्षित होतील आणि त्याच द्रावणावर पडून मरतील.
शेतकऱ्यांनो कोरडवाहू क्षेत्रात लागवड 'अशा' पद्धतीने करा; पिके येतील जोमात
या सापळ्यामुळे अनेक प्रकारचे पिकांना (crops) हानी पोहचविणारे कीटक नष्ट होतील. त्यामुळे खर्च शेतकऱ्यांच्या कमी होईल आणि पिकांमधील कीटकनाशक नष्ट होतील. तुम्हाला जर कीटकनाशक फवारणी करायची असेल तर आवश्यक असेल तरच करावी, तेही आभाळाचा अंदाज घेऊन, अन्यथा तुमचे पैसे खर्च होतील.
शेतकऱ्यांनो पांढऱ्या माशी किंवा शोषक किडींचा प्रादुर्भाव (Insect infestation) पिकांवर व भाजीपाल्यांवर दिसल्यास इमिडाक्लोप्रिड औषध १.० मिली/३ लिटर पाण्यात मिसळून आकाश संत असताना फवारणी करा.
महत्वाच्या बातम्या
शेतकऱ्यांनो रब्बीत कमी खर्चात पिकांचे उत्पादन दुप्पट करा; फक्त 'या' टिप्स कराव्या लागतील फॉलो
चांगल्या आरोग्यासाठी मिठाचे प्रमाण किती असावे? जाणून घ्या सविस्तर
LIC ची खास योजना; 'या' योजनेतून महिलांना 4 लाख रुपयांची मिळणार आर्थिक मदत
Published on: 28 September 2022, 05:29 IST