ग्रामीण भागातील शेतकरी व पशुपालकांना कृषी व डेअरी क्षेत्रातील आधुनिक तंत्रज्ञानाची तत्पर माहिती मिळावी व त्या अनुषंगाने शेतकऱ्यांना आपला व्यवसाय सुखकर करता यावा या उद्देशाने मंच, प्रश्न-उत्तरे, धेनू वार्ता, पशु बाजार, पशु ज्ञान, धेनू एक्स्पर्ट, धेनू दूत, पशु व्यवस्थापन, ट्रेनिंग सेंटर, पशु स्पर्धा, ताज्या घडामोडी, पशु सल्ला, रेफर एंड अर्न, बिझनेस पेज, प्रेरणादायी यशोगाथा, प्रतिसाद अहवाल इत्यादी विविध फीचर्ससह धेनू अॅपची निर्मिती केली गेली आहे.
धेनू अॅपच्या वापरामुळे लाखों शेतकरी बांधव दुग्धव्यवसायात अपडेट झाले आहेत. त्याच अनुषंगाने शेतकरी बांधवांना धेनू डिजिमार्टच्या माध्यमातून नवनवीन आधुनिक उत्पादनाची तसेच आधुनिक तंत्रज्ञानाची घरबसल्या माहिती मिळावी व गरजेनुसार ती उत्पादने शेतकऱ्यांना घरबसल्या मागवता यावीत या उद्देशाने व्यावसायिक व शेतकरी यांच्यासाठी धेनू डिजिमार्ट हि सुविधा एक पर्वणीच ठरली आहे.
धेनू अॅपची खास वैशिष्ट्ये-
• शेतकरी व पशुपालकांच्या हक्काचे डिजिटल व्यासपीठ
• गोठ्यातील नाविन्य व आधुनिकता दर्शवण्यासाठी- मंच विभाग
• पशुपालना संबंधित अडचणींच्या निराकरणासाठी- प्रश्न-उत्तरे विभाग
• दुग्धव्यवसायातील आधुनिक तंत्रज्ञानाच्या माहितीसाठी स्वतंत्र- पशु ज्ञान विभाग.
• जनावरांच्या खरेदी विक्रीसाठी- पशु बाजार विभाग
• जनावरांच्या डिजिटल (नोंदीसाठी) व्यवस्थापनासाठी- पशुव्यवस्थापन विभाग
• ग्राहक ते थेट व्यावसायिक जोडले जाण्यासाठी- बिजनेस सबस्क्रिप्शन विभाग
• तज्ञांचे मार्गदर्शन व पशुपालकांच्या यशोगाथा जाणून घेण्यासाठी- धेनू इंडिया यूट्यूब चैनल
• ताज्या घडामोडींसाठी - धेनू बुलेटीन / वार्ता
• पशुधनाच्या काळजीचा सल्ला- दररोज धेनू पशुसल्ला
पुण्यात चार दिवस पावसाची शक्यता, शेतकरी पुन्हा एकदा चिंतेत
जाणून घ्या. धेनू डिजिमार्टचे फायदे-
१) धेनू अॅपने शेतकऱ्यांच्या गरजा भागवण्यासाठी कृषी व डेअरी क्षेत्रातील व्यवसायिकांना डिजिमार्ट हा प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिला आहे.
२) डिजिमार्टच्या माध्यमातून धेनू अॅपद्वारे आपल्या व्यवसायाचे डिजिटली प्रमोशन होईल.
३) लहान व्यावसायिकांना तंत्रज्ञानाअभावी ग्राहकांना देता न येणाऱ्या सेवा डिजिमार्टच्या माध्यमातून उपलब्ध करून देता येतील.
४) डिजिमार्टच्या माध्यमातून शेतकऱ्यांना बजेटनुसार वस्तू व सेवा तत्परतेने उपलब्ध झाल्याने ते संतुष्ट होतील.
५) डिजिमार्ट मधील सर्व वस्तूंची माहिती, प्रशिक्षण माहिती पुस्तिका या बाबी ऑडिओ व व्हिडिओद्वारे डिजिमार्ट धारकांना पुरवण्यात येतात.
६) डिजिमार्ट चालकास वस्तू व सेवांच्या विक्रीवर आकर्षक मार्जिन मिळेल.
७) डिजिमार्ट मधील वस्तूंच्या खरेदीवर ग्राहकांना विशेष सूट मिळेल.
८) डिजिमार्टच्या ऑनलाईन प्रणालीमुळे उधारीचा प्रश्न राहत नाही.
९) आपला व्यवसाय धेनू डिजिमार्ट सोबत जोडला गेल्याने कृषी क्षेत्रातील नाविन्य अभ्यासण्यासाठी ग्राहकांची रेलचेल वाढते.
१०) डिजिमार्टमुळे आपल्या व्यवसायाचा विस्तार कार्यक्षेत्रापुरता मर्यादित न राहता देशाच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहचेल.
११) डिजिमार्टच्या ऑनलाईन प्रणालीमुळे सर्व व्यवहार चोख व पारदर्शक राहतात.
१२) धेनू डिजिमार्ट ही एक ऑनलाईन डिजिटल प्रणाली असल्यामुळे यासाठी जागेची किंवा गोडाऊनची आवश्यकता भासत नाही.
ओमायक्रॉनपासून निर्माण झालेला नवीन कोरोना अत्यंत गंभीर, मोठी माहिती आली समोर
१३) डिजिमार्टच्या माध्यमातून शेतकऱ्यांना काही सेवा घरपोच पुरवण्यात येतात.
१४) आपला व्यवसाय धेनू अॅपच्या डिजिमार्टशी जोडण्यासाठी डिजिमार्टचे सबस्क्रीप्शन घेणे अनिवार्य असेल.
१५) डिजिटल तंत्रज्ञानाच्या युगात आपला व्यवसाय फक्त फिजिकली असून चालणार नाही तर त्याला डिजिमार्टच्या ऑनलाईन विक्री व्यवस्थापनाची साथ द्यावी लागेल.
अधिक माहितीसाठी प्लेस्टोर वरून धेनू अॅप डाऊनलोड करा आणि त्यामधील डिजिमार्ट प्लॅन खरेदी करा
लिंक - https://play.google.com/store/apps/details?id=com.dhenoo.tech&referrer=LLCRNX
मी जुगार खेळलो मला अटक करा, शेतकऱ्याची कथा ऐकून डोळ्यात येईल पाणी..
भात शेतीसोबत मत्स्यपालन करा, चांगले उत्पन्न मिळून दुप्पट उत्पन्न मिळेल
ओमायक्रॉनपासून निर्माण झालेला नवीन कोरोना अत्यंत गंभीर, मोठी माहिती आली समोर
Published on: 08 May 2023, 09:35 IST