1. इतर बातम्या

Post Office Scheme: पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत 10 हजार गुंतवून मिळवा 16 लाख रुपयांचा लाभ

तुम्ही सुरक्षित ठिकाणी गुंतवणूकीचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी बातमी महत्वाची आहे. अशा परिस्थितीत तुमच्यासाठी पोस्ट ऑफिस योजना एक उत्तम पर्याय ठरू शकते.

रूपाली उत्तम कदम
रूपाली उत्तम कदम
post office scheme

post office scheme

तुम्ही सुरक्षित ठिकाणी गुंतवणूकीचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी बातमी महत्वाची आहे. अशा परिस्थितीत तुमच्यासाठी पोस्ट ऑफिस योजना (post office scheme) एक उत्तम पर्याय ठरू शकते.

या योजनेत गुंतवणूक केल्यास 5.8 टक्के दराने व्याज परतावा दिला जातो. आपण पोस्ट ऑफिसच्या (post office) पोस्ट आवर्ती ठेव योजनेविषयी सविस्तर माहिती घेणार आहोत. या योजनेत गुंतवणूक करण्यास अनेक लोक पसंती दाखवतात.

तुम्हालाही आर्थिक तणाव जाणवत आहे? तर महत्वाच्या टिप्स करा फॉलो

पात्रता

18 वर्षांवरील कोणताही भारतीय नागरिक 'पोस्ट ऑफिस आवर्ती ठेव योजनेत' (Post Office Recurring Deposit Scheme) अर्ज करून गुंतवणूक सुरू करू शकता. तुम्ही या पोस्ट ऑफिस योजनेमध्ये 100 रुपयांपासून गुंतवणुकीला सुरुवात करू शकता. या योजनेत गुंतवलेल्या पैश्यावर दर तिसऱ्या महिन्याला तुमच्या खात्यात व्याज परतावा जमा केला जाईल.

या योजनेत (scheme) मासिक फक्त 10 हजार रुपये गुंतवून तुम्ही दीर्घ काळात 16 लाख रुपये परतावा कमवू शकतात. तुम्हाला पोस्ट ऑफिसच्या आवर्ती ठेव योजनेत संपूर्ण दहा वर्षांसाठी दरमहा दहा हजार रुपये गुंतवावे लागतील.

शेतकऱ्यांनो चांगल्या उत्पादनासाठी 'या' खताचा करा वापर; होणार लाखोंमध्ये कमाई

16 लाख रुपयांचा परतावा

दहा वर्षांसाठी नियमित मासिक गुंतवणूक करून 16 लाख रुपयांचा परतावा सहज मिळेल. पोस्ट ऑफिस रिकरिंग डिपॉझिट (Recurring Deposits) स्कीममध्ये तुम्हाला नियमितपणे गुंतवणूक करावी लागेल, ह्यातून तुमची चांगली बचत ही होईल.

महत्वाच्या बातम्या 
आनंदाची बातमी! 'या' योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना मिळणार 900 कोटींचा लाभ
शेतकऱ्यांसाठी उद्योजक बनण्याची मोठी संधी; 35% अनुदानावर घरबसल्या सुरू करा 'हे' व्यवसाय
सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्याची कमाल; 'रेड बनाना' केळीचा प्रयोग यशस्वी, मिळतोय उच्चांक दर

English Summary: Invest 10 thousand scheme benefit 16 lakh Published on: 08 September 2022, 04:22 IST

Like this article?

Hey! I am रूपाली उत्तम कदम. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters