1. बातम्या

आजचे कांदा बाजार भाव( दुपारी दोन वाजेपर्यंत चे)

महाराष्ट्रातील काही बाजार समितीतील आज दुपारी बारा वाजेपर्यंत चे कांदा बाजार भाव खालील प्रमाणे 1- येवला- उन्हाळी कांदा- कमाल भाव – 3777 किमान भाव – 700 सरासरी भाव – 3200

पाटील रत्नाकर अशोक
पाटील रत्नाकर अशोक
onion market

onion market

महाराष्ट्रातील काही बाजार समितीतील आज दुपारी बारा वाजेपर्यंत चे कांदा बाजार भाव खालील प्रमाणे

  • येवल- उन्हाळी कांदा-

 कमाल भाव – 3777

 किमान भाव – 700

 सरासरी भाव – 3200

  • कळवण- उन्हाळी

कमाल भाव 3805

 किमान भाव – 500

 सरासरी भाव- 3250

  • चांदवड उन्हाळी

कमाल भाव – 3611

 किमान भाव 1500

 सरासरी भाव- 3200

  • मनमाड- उन्हाळी

कमाल भाव – तीन हजार 432

 किमान भाव – 550

 सरासरी भाव – 3050

  • देवळा उन्हाळी

कमाल भाव – 3575

 किमान भाव – 2500

 सरासरी भाव – 3400

  • राहता- उन्हाळी

कमाल भाव – 3800

किमान भाव – 200

 सरासरी भाव- 3150

  • लासलगाव- उन्हाळी

कमाल भाव – 3625

 किमान भाव – एक हजार शंभर

सरासरी भाव – 3300

  • पिंपळगाव बसवंत- उन्हाळी

कमाल भाव 4051

 किमान भाव – 1800

सरासरी भाव- 3401

  • उमराणे- उन्हाळी

कमाल भाव – 3651

किमान भाव – 1050

सरासरी भाव- 3150

 

  • नांदगाव- उन्हाळी

कमाल भाव – 3738

 किमान भाव- 500

 सरासरी भाव – 3200

  • वनी दिंडोरी- उन्हाळी

कमाल भाव – 3800

 किमान भाव – 500

 सरासरी भाव- 3200

  • सायखेडा- उन्हाळी

कमाल भाव – 3400

 किमान भाव – 1500

सरासरी भाव- 3185 ( माहिती स्त्रोत-marathipaper)

 टीप शेतकऱ्यांनी शेतमालाला घेऊन जाण्यापूर्वी संबंधित बाजार समितीला संपर्क करून दरांची खात्री करणे आवश्यक आहे.

English Summary: todays onion rate to some onion market till two o clock Published on: 08 October 2021, 06:10 IST

Like this article?

Hey! I am पाटील रत्नाकर अशोक. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters