1. बातम्या

मेगा भरती : आर्मी पब्लिक स्कूल मध्ये 8700 जागांसाठी भरती

आर्मी वेल्फेअर एज्युकेशन सोसायटी (Army Welfare Education Society), आर्मी पब्लिक स्कूल (APS) ने पदव्युत्तर शिक्षक, प्रशिक्षित पदवीधर शिक्षक, प्राथमिक शिक्षक (PGT, TGT, PRT) या पदांवर रिक्त पदे भरण्यासाठी नवीन भरती जाहीर केली आहे.

पाराजी आबासाहेब शिंदे
पाराजी आबासाहेब शिंदे
Army

Army

आर्मी वेल्फेअर एज्युकेशन सोसायटी (Army Welfare Education Society), आर्मी पब्लिक स्कूल (APS) ने पदव्युत्तर शिक्षक, प्रशिक्षित पदवीधर शिक्षक, प्राथमिक शिक्षक (PGT, TGT, PRT) या पदांवर रिक्त पदे भरण्यासाठी नवीन भरती जाहीर केली आहे. आर्मी पब्लिक स्कूल मध्ये 8700 जागांसाठी भरती होणार आहे.

आर्मी पब्लिक स्कूल भरती 2022

पदाचे नाव
पदव्युत्तर शिक्षक (PGT)
प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (TGT)
प्राथमिक शिक्षक (PRT)

शैक्षणिक पात्रता:

पदव्युत्तर शिक्षक (PGT) : 50 % गुणांसह संबंधित विषयातील पदव्युत्तर पदवी, B.Ed
प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (TGT) : 50 % गुणांसह संबंधित विषयातील पदवी, B.Ed
प्राथमिक शिक्षक (PRT) : 50 % गुणांसह संबंधित विषयातील पदवी, B.Ed/ डिप्लोमा/कोर्स

अर्ज ऑनलाइन करण्यासाठी वेबसाइट
www.awesindia.com

आर्मी वेल्फेअर एज्युकेशन सोसायटी (Army Welfare Education Society), आर्मी पब्लिक स्कूल (APS) ने पदव्युत्तर शिक्षक, प्रशिक्षित पदवीधर शिक्षक, प्राथमिक शिक्षक परीक्षेसाठी अर्ज शुल्क 385 रुपये इतके आहे. आर्मी पब्लिक स्कूल परीक्षेसाठी वयाची अट 01 एप्रिल 2021 रोजी, फ्रेशर्स 40 वर्षांखाली (NCR शाळा TGT/PRT: 29 वर्षे & PGT 36 वर्षे) अनुभवी 57 वर्षांखालील असा असणार आहे. या परीक्षेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 जानेवारी 2022 आहे. नोकरी ठिकाण संपूर्ण भारतात असणार आहे.

English Summary: Mega Recruitment : Recruitment for 8700 posts in Army Public School Published on: 13 January 2022, 10:03 IST

Like this article?

Hey! I am पाराजी आबासाहेब शिंदे. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters