1. आरोग्य सल्ला

फुफ्फुसाला ठेवायचे आहे निरोगी तर करा या पदार्थांचे सेवन; फुफ्फुस चांगले तर ऑक्सिजनची पातळी चांगली

संपूर्ण देश कोरोनाणने उधळला आहे. लोक संसर्गामुळे अडकू नये म्हणून शक्य ते सर्व करत आहेत. अंतर राखण्या पासून ते मास्क घालण्यापर्यंत सर्व नियमांचे पालन लोकांनी सुरू केली आहे.

पाटील रत्नाकर अशोक
पाटील रत्नाकर अशोक
this fruit involve in diet and keep lungs healthy

this fruit involve in diet and keep lungs healthy

संपूर्ण देश कोरोनाणने उधळला आहे. लोक संसर्गामुळे अडकू नये म्हणून शक्य ते सर्व करत आहेत. अंतर राखण्या पासून ते मास्क घालण्यापर्यंत सर्व नियमांचे पालन लोकांनी सुरू केली आहे.

असे असूनही प्रत्येकास संक्रमणापासून दूर राहणे पुरेसे नाही. अशा परिस्थितीत आपण स्वतः आणि आपल्या शरीरास इतके आधीच तयार करणे महत्वाचे आहे की कोरोना संसर्ग जरी झाला तरी तो सौम्य होऊ शकतो. आणि आपण सहज त्यावर विजय मिळवू शकतो. यासाठी सर्वात प्रथम आपण आपल्या फुफुसाचे आरोग्य मजबूत ठेवणे आवश्यक आहे.

नक्की वाचा:उन्हाळा सुरू झाला आहे, आहारात करा तुपाचा वापर अन रहा टकाटक

शरीरातील ऑक्सिजनची पातळी वाढवा :

 कोरोना विषाणू थेट फुफुसावर हल्ला करतो, त्यानंतर श्वासोच्छवासाची समस्या सुरू होते. अशा परिस्थितीत आम्ही आधीच फुफुसाला मजबूत ठेवणे महत्त्वाचे आहे. जर फुफुस चांगले कार्य करत असतील तर शरीरातील ऑक्सिजनची पातळी देखील सहज भरली जाऊ शकते. अशा परिस्थितीत लॅग्सची विशेष काळजी घेणे फार महत्त्वाचे आहे. तोरणा विषाणूचा थेट तुमच्या लॅग्सवर हल्ला होतो. ज्यानंतर श्वासोच्छवासाची तक्रार सुरू होते. अशा परिस्थितीत आम्ही आधीच फुफुसाला मजबूत ठेवणे महत्वाचे आहे. तर मग जाणून घेऊया फुफुसाला मजबूत ठेवण्यासाठी आम्ही कोणत्या गोष्टी खाद्यपदार्थात समाविष्ट करू शकतो.

1) अंजीर :

 बरेच चमत्कारी घटक अंजीर मध्ये आढळतात. त्यात विटामिन ए, विटामिन- सी, विटामिन- के पोटॅशियम, मॅग्नेशियम, कॉपर आणि लोह यांसारख्या अत्यावश्यक पोषक घटकांचा समावेश आहे. ते घेतल्यामुळे फुफुस मजबूत होते. आणि रुदय ही निरोगी राहते.

2) लसुन :

 लसुन मध्ये अँटिबायोटिक, ऑंटी फंगल, ऑंटी व्हायरल, गुणधर्म तसेच कॅल्शियम, फास्फोरस, लोह जीवनसत्व समृद्ध असतात. जे फुफ्फुसांना मजबूत ठेवण्यासाठी फायदेशीर ठरतात. सकाळी रिकाम्या पोटी पाण्यामध्ये भिजलेल्या लसणाच्या दोन ते तीन कळ्या खा. आपण रात्री पाण्यात भिजू शकता आणि सकाळी हे सेवन करू शकता.

नक्की वाचा:खुशखबर! यांत्रिकीकरणाचे 65 कोटींहून अधिक अनुदान आठवडाभरात शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात जमा होण्याची शक्यता

3) हळद:

 हळदीमध्ये ऑंटी ऑक्सीडेंट आणि ऑंटी इप्लेमेटरी गुणधर्म असतात जे कोणत्याही प्रकारच्या संसर्गापासून तुमचे रक्षण करते.

अशा परिस्थितीत झोपण्याची वेळ होण्यापूर्वी कोमट दुधात हळद घाला आणि त्याचे सेवन करा. गीलॉय, दालचिनी, लवंगा, आले आणि तुळशी हळद घालून एक मिक्स तयार करा यामुळे तुमची प्रतिकार शक्ती वाढेल तसेच फुफुस स्ट्रॉंग होईल.

4) मध :

 मदत बॅक्टेरिया विरोधी गुणधर्म असतात. जे सेवन केल्याने तुमचे फुफ्फुस मजबूत बनतात. याशिवाय फुफ्फुसातील विष काढून टाकण्यासाठी सकाळी कोमट पाण्यात लिंबू आणि मद घ्या. 

English Summary: involve this fruit in diet and keep your lungs healthy and fit Published on: 29 March 2022, 07:24 IST

Like this article?

Hey! I am पाटील रत्नाकर अशोक. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters