1. कृषीपीडिया

सलाम किसान शेतकऱ्यांसाठी ठरत आहे वरदानच! - गोपाल उगले

आज बाजारामध्ये असंख्य कृषी विषयक कंपन्या स्वतःचे उत्पादने शेतकऱ्यांसाठी सेवा देत आहेत.

गोपाल नरसिंग उगले
गोपाल नरसिंग उगले
सलाम किसान शेतकऱ्यांसाठी ठरत आहे वरदानच! - गोपाल उगले

सलाम किसान शेतकऱ्यांसाठी ठरत आहे वरदानच! - गोपाल उगले

आज बाजारामध्ये असंख्य कृषी विषयक कंपन्या स्वतःचे उत्पादने शेतकऱ्यांसाठी सेवा देत आहेत. त्याचप्रमाणे आपल्या मोबाईलवर सुद्धा या इंटरनेटच्या युगात शेतकऱ्यांसाठी अनेक माध्यमे सेवा देत आहेत. परंतु अनेक काही दिवसांपासून तोडीच तोड देणारे आणि शेतकऱ्यांना अप्रतिम सेवा देणारे एक माध्यम आज शेतकऱ्यांमध्ये चर्चेचा विषय ठरलेला आहे. त्याचे नाव आहे सलाम किसान. सलाम किसान हे माध्यम शेतकऱ्यांना वेळोवेळी मदतशीर ठरत आहे.

यामध्ये प्रामुख्याने सलाम किसान हे शेतकऱ्यांच्या मोबाईलवर अॅप द्वारे व्हिडिओद्वारे आणि लिखाणाद्वारे शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवून शेतकऱ्यांना मदतगार ठरून शेतकऱ्याच्या आनंदाचा भाग बनत आहे.सलाम एवढे चर्चेत का?गेल्या पाच वर्षांपासून शेती क्षेत्रामध्ये मोठा बदल झाला असून तो बदल वातावरण आणि किडींचा, रोगांचा प्रादुर्भाव पिकांमध्ये दिसुन येत आहे. साहजिकच याचा फटका पिकांच्या उत्पादनांवर दिसून येतो.Obviously, this affects crop yields. साहजिकच एवढा त्रास शेतकऱ्यांना होत

असेल तर त्यांना तत्पर मदत करण्यासाठी कुणीतरी समोर आलं पाहिजे. त्यासाठी सलाम किसान शेतकऱ्यांना अगदी तत्परतेने आणि सर्व अंगाने मदत करत आहे. त्यामध्ये हवामान अंदाज, पीक दिनदर्शिका ,माती परीक्षण , ड्रोन सुविधा ,कीड व रोग शोधणे , कृषी तज्ज्ञानंचा सल्ला , बाजार भाव ,बाजार उपलब्धता ,वाहतूक सुविधा , कृषी बातमी ,सलाम किसान शॉप , वित्त मार्गदर्शन इत्यादींची मदत शेतकऱ्यांना सलाम किसान कडून होते आहे. आणि हे सर्व सहज शक्य होत असल्याने

शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून येत आहे.सलाम किसान ने महाराष्ट्रात तयार केले प्रगतशील शेतकरी महाराष्ट्रातील शेतकरी अनेक वर्षांपासून शेती करतोय वेगवेगळ्या पिकांचे उत्पादन घेतोय परंतु त्याला योग्य मार्गदर्शनाअभावी समाधानकारक उत्पादन मिळत नव्हते त्यामुळे निश्चित प्रगती होण्यापासून तो शेतकरी वंचित राहत होता परंतु आता सलाम किसान उत्तम सेवा देत असल्याने महाराष्ट्रात अनेक शेतकरी धनी बनले आहेत.सलाम किसान ने बुलढाणा, अकोला, वाशिम, जालना अशा अनेक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना वरद

तंत्र काय आहे त्याचा वापर कसा करावा हे सर्व अगदी सोप्या पद्धतीने समजावून सांगितले आणि त्यानंतर वरद क्रॉप सायन्स या कंपनीचे उत्पादने शेतकऱ्यांना आनंद देऊ लागले.परंतु हे सर्व शक्य झाले ते फक्त सलाम किसान मुळेच.शेतकरी वेगवेगळ्या कंपन्यांचे उत्पादने वापरतात परंतू त्यांना समाधानकारक फरक पिकांवरती दिसून येत नाही. त्या ठिकाणी सलाम किसान हे शेतकऱ्याला सांगते की शेतकऱ्याचे चुकते कुठे? काय करायला हवं? कोणती उत्पादने वापरायला हवी? आणि त्यामुळे च शेतकऱ्यांसाठी खरोखरच वरदान ठरली आहे.

 

लेखक - गोपाल उगले

English Summary: Salam Kisan is a boon for farmers! - Gopal rose Published on: 14 December 2022, 07:32 IST

Like this article?

Hey! I am गोपाल नरसिंग उगले. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters