गौतमी पाटीलवर दुःखाचा डोंगर
By -
Rushikesh
गौतमी पाटील हिच्या वडिलांचं निधन झालंय. चार दिवसांपूर्वीच गौतमी पाटील
हिचे वडील रवींद्र पाटील हे धुळ्यात सूरत हायवेवर बेवारस अवस्थेत आढळले होते.
रवींद्र बाबुराव पाटील असे त्यांचे नाव होते
गौतमी पाटील हे नाव सतत चर्चेत असते
तिचे लाखो चाहते राज्यभर आहेत
पुण्यात उपचाराला साथ न मिळाल्याने त्यांचे निधन झाले
गौतमीचे वडील बेवारस अवस्थेत सापडले होते
दुर्गेश चव्हाण यांनी गौतमीच्या नातेवाईकांशी संपर्क साधला
त्यांच्यावर धनकवडी येथील स्मशान भूमीमध्ये अंत्यसंस्कार करण्यात
आले
वडीलांच्या जाण्याने गौतमी दु:खी आहे
Know More