Weather

हवामान खात्याने विदर्भ आणि कोकणात पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. विदर्भातील यवतमाळ, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, भंडारा आणि गोंदीया तसेच गडचिरोली जिल्ह्यातील काही ठिकाणी अति जोरदार ते जोरदार पावसाचा अंदाज दिला.

Updated on 01 September, 2023 9:31 AM IST

Pune News

ऑगस्ट महिना संपत आला तरी राज्यात अपेक्षित पाऊस झाला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. पण आता राज्यातील पाऊस दिलासा देण्याची शक्यता आहे. विदर्भ आणि कोकणतील काही भागात जोरदार पावसाचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे

हवामान खात्याने विदर्भ आणि कोकणात पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. विदर्भातील यवतमाळ, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, भंडारा आणि गोंदीया तसेच गडचिरोली जिल्ह्यातील काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज दिला. तसेच विदर्भातील इतर भागांमध्ये काही ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे. 

तसेच मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यात ठिकठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला. राज्याच्या इतर भागात ठिकठिकाणी पावसाची शक्यता आहे.

दरम्यान, राज्यात मागील काही दिवसांपासून ऊन सावल्यांचा खेळ सुरु आहे. पण राज्यात जोरदार पाऊस होताना दिसत नाही. उद्याही राज्यातील काही ठिकाणी हलक्या सरी पडू शकतात. मध्य महाराष्ट्र आणि कोकणातील काही भागांमध्ये पावसाची शक्यता आहे. पण सर्वदूर पावसाचा शक्यता नाही.

English Summary: Rain likely to provide relief See the rainfall forecast given in some parts of the state
Published on: 25 August 2023, 06:21 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)