Weather

Panjab Dakh: हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी पुढील आठवडाभराचा अंदाज दिला वर्तवला आहे. येत्या आठवड्यात हवामान, थंडी आणि सुर्यदर्शन कसे राहिल याबद्दल माहिती दिली आहे. तसेच शेतकऱ्यांचे पुढिल नियोजन कसे असावे याबद्दल महत्वाचे मार्गदर्शन केले आहे तर पाहुया काय म्हणतात पंजाबराव डख..!

Updated on 27 October, 2022 4:24 PM IST

Panjab Dakh: हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी पुढील आठवडाभराचा अंदाज दिला वर्तवला आहे. येत्या आठवड्यात हवामान, थंडी आणि सुर्यदर्शन कसे राहिल याबद्दल माहिती दिली आहे. तसेच शेतकऱ्यांचे पुढील नियोजन कसे असावे याबद्दल महत्वाचे मार्गदर्शन केले आहे तर पाहुया काय म्हणतात पंजाबराव डख..!

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. आता पाऊस थांबलेला असुन, मान्सून ने देशातुन पुर्णपणे माघार घेतलेली आहे. येत्या दहा दिवसात कडक सुर्यदर्शन असनार आहे. तरी शेतकऱ्यांनी आपले सोयाबीनची मळणी करुन घ्यावी. आणि रब्बीच्या पेरणीची तयारी करावी.

पाऊस थांबलेला असल्याने शेतकऱ्यांने आता गहु, हरबरा पेरणी लवकर उरकुन घ्यावी. 20-आँक्टोबर ते 20-नोहेंबर दरम्यान पेरलेल्या हरबऱ्याला जास्त उतारा येत असतो. हे मोलाचे मार्गदर्शन पंजाबराव डख यांनी केले आहे.

…तर अजितदादा मुख्यमंत्री होऊ शकतात; भाजपच्या बड्या नेत्याचे विधान..!

द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना मार्गदर्शन

द्राक्ष बागायत शेतकऱ्यांला आनंदाची बातमी आहे. आता पाऊस गेलेला आहे त्यामुळे घाबरण्याचे काम नाही. फक्त 1 नोव्हेंबर आणि 2 नोव्हेंबर दरम्यान थोडेसे ढगाळ वातावरण राहिल पाऊस काही येणार नाही त्यामुळे चिंता करण्याचे कारण नाही. पण राज्यात थंडी जास्त येणार असल्यामुळे धुई-धुके येणार आहे त्यामुळे त्यापासुन द्राक्ष बागाचे संरक्षण काही करावे असं पंजाबराव डख म्हणाले.

भारताच्या बायोटेक रेग्युलेटर GEAC ने GM मोहरीच्या व्यावसायिक लागवडीस मान्यता

राज्याची एकंदरीत परीस्थिती पाहिली तर मान्सून पुर्णपणे गेलेला दिसेल. आणि कडक सुर्यदर्शन राहिल रात्री खुप थंडी पडेल त्यामुळे ज्या शेतकऱ्यांचे सोयाबीन चे रान तयार झाले असतील त्यांनी हरबरा, गहु पेरणी करावी.

त्याबरोबर पेरणी करत असताना बियाणे चांगल्या कंपणीचे वापरा, खतव्यवस्थापन चांगल्या पध्दतीने करा असा संदेश पंजाबराव डख यांनी दिला आहे. वातावरणात बदल झाला तर मेसेजद्वारे कळवण्यात येईल आसे पंजाबराव ड्ख यांनी सांगितले आहे.

English Summary: Panjab Dakh: How will the weather be this week?
Published on: 27 October 2022, 04:24 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)