आपले सरकार सेवा केंद्र

शासन निर्णय
- प्रधानमंत्री पीक विमा योजना (PMFBY) रबी हंगाम 2019-20 मध्ये राज्यात राबविणेबाबत
- प्रधानमंत्री फसल बीमा योजने अंतर्गत पुनर्रचित हवामानावर आधारीत फळपिक विमा योजना राज्यात सन 2019-20 मध्ये आंबिया बहाराकरीता अधिसूचित फळपिकांना लागू करण्याबाबत (सुधारित)
- क्यार व महा चक्रिवादळामुळे आलेल्या अवेळी पावसाने नुकसान झालेल्या तालुक्यातील शेतकऱ्यांचे पाल्य असलेल्या विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करण्याबाबत
- राज्यात माहे ऑक्टोबर ते नोव्हेंबर, 2019 मध्ये झालेल्या क्यार व महा चक्रीवादळामुळे झालेल्या अवेळी पावसामुळे शेतीपिकांच्या नुकसानीपोटी आपदग्रस्तांना विशेष दराने मदत देण्यासाठी निधी उपलब्ध करुन देण्याबाबत
- राज्याच्या जलधी क्षेत्रात एलईडी दिव्यांच्या सहाय्याने मासेमारी करणाऱ्या नौकांवर करावयाच्या कारवाईबाबत
- राज्यात माहे ऑक्टोबर-नोव्हेंबर 2019 मध्ये झालेल्या क्यार व महा चक्रिवादळामुळे झालेल्या अवेळी पावसामुळे शेतीपिकाच्या नुकसानीपोटी आपदग्रस्तांना विशेष दराने मदत देण्याबाबत व विविध सवलती लागू करण्याबाबत
- ग्रामीण परसातील कुक्कुटपालन संकल्पने अंतर्गत भटक्या जमाती (क) या प्रवर्गासाठी धनगर व तत्सम जमातीसाठी 75 टक्के अनुदानावर चार आठवडे वयाच्या सुधारीत देशी प्रजातीच्या 100 कुक्कुट पक्ष्यांच्या खरेदी व संगोपनासाठी अर्थसहाय्य
- View More

