सध्या कमी क्षेत्रात जास्त उत्पन्न काढण्याकडे लक्ष देत आहेत. अमरावती जिल्ह्यातील मंगरूळ दस्तगिर येथील राहणाऱ्या 24 वर्षीय युवकाने कमी जागेत लाखोंचे उत्पादन घेतले आहे. या तरुणाने नाव आहे किरण. याचे शिक्षण 12 पर्यंत झाले आहे. किरणला शेतीची प्रचंड आवड असल्याने किरणने 12 पर्यंत शिक्षण केले व शेतीकडे लक्ष दिले.
4 हेक्टरवर भाजेपाल्या पिकांची लागवड –
या तरुणाने 4 हेक्टर वर पालेभाज्या पिकांची लागवड केली. कोबी, कांदा, टमाटर, वांगे, संत्रा, चवळी, मिरची अशा विविध पिकांची लागवड आपल्या शेतीमध्ये (farming) केली. या पिकांमधून आतापर्यंत किरणला 10 लाखांपर्यंत उत्पन्न मिळाले आहे , व यावर्षी 20 लाखांचे उत्पन्न मिळणार असल्याचा अंदाज बांधला आहे.
शेतीमध्ये (agriculture) वेगवेगळे प्रयोग राबविल्यास उत्पादन शेतीकरी (farmers) चांगले मिळवू शकतो, हे किरणने आपल्या प्रयोगाच्या उत्पादनातून दाखवून दिले आहे.
अमरावती जिल्ह्यातील मंगरूळ दस्तगिर येथील राहणाऱ्या 24 वर्षीय युवकाने कमी जागेत लाखोंचे उत्पादन घेतले आहे. या तरुणाने नाव आहे किरण. याचे शिक्षण 12 पर्यंत झाले आहे.
20 लाखांचे उत्पादन –
किरणला त्याच्या मेहनतीला व या आगळ्या वेगळ्या प्रयोगाला सॅल्युट (salute) केले आहे. या तरुणाने जिद्द आणि चिकाटीने शेती पिकवुन दाखविली आहे. या भाजेपाल्या पिकांमध्ये 20 लाखांपर्यंतचे उत्पन्न घेऊन एक आदर्श युवक बनला आहे.
Published on: 06 March 2022, 06:07 IST