Success Stories

कौतुकास्पद या शेतकऱ्यांची मेहनत लागली फळाला. शेती आणि सह पिकक्षेत्रात नवनवीन प्रयोगांना चालना देणारे सहारनपुरचे प्रगतिशील शेतकरी सेठपाल सिंग यांची पद्मश्री पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.

Updated on 02 February, 2022 6:46 PM IST

कौतुकास्पद या शेतकऱ्यांची मेहनत लागली फळाला. शेती आणि सह पिकक्षेत्रात नवनवीन प्रयोगांना चालना देणारे सहारनपुरचे प्रगतिशील शेतकरी सेठपाल सिंग यांची पद्मश्री पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.

शेट पासिंग बीएससी अॅग्रीकलवरचे शिक्षण घेतले व पिकांमध्ये नवनवीन प्रयोगांना चालना दिली कृषी क्षेत्रात अनेक  प्रयोग करून दाखवले. आज यांच्या हातात मेहनतीचं फळ म्हणून पद्मश्री पुरस्कार आहे.सेट पाल सांगतात सुरुवातीला आमची पिके तोट्यात होती. त्यानंतर तेथील शास्त्रज्ञांनी योग्य सल्ला दिला. याआधारे नवनवीन पिके केली. आता उसाची लागवड करतो.

भाजीपाला तसेच शेतातच पाण्याचा तांबूस पिकवला जातो. मत्स्यपालन, पशुपालन व मशरूम ची शेती देखीलकरतात.जी अगोदर पिके परवडत नव्हती आता या पिकांमध्ये देखील चांगले उत्पन्न घेत आहेत. यांनी ऊस उत्पादन क्षेत्रामध्ये चांगली कामे केली आहेत. या शेतकऱ्यांनी शेतात बाहुली बनवून पाण्याच्या चेस्टनट चे पीक घेतले होते. त्यांनी शेतकऱ्यांसाठी एक मोलाचा सल्ला दिला आहे. 

ते म्हणतात उत्पन्न वाढवण्यासाठी शेतकऱ्यांनी नगदी पिकाकडे अधिक लक्ष दिले पाहिजे. तसा सल्लाही देतात. हे मत्स्य पालन हि करतात. साडेचार फूट पाण्यात रोहू,कतला आणिनैनच्याया तीन प्रजातींचे मासे ठेवल्याचे ते सांगतात.(स्रोत-मीE शेतकरी)

English Summary: this farmer use in varied technology in farming and get padmashri award
Published on: 02 February 2022, 06:46 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)