गेल्या सतत ५ वर्षा पासुन २५ वर्षा चा विपुल करतोय शेतकऱ्यांची सेवा विपुल हा एक शेतकरी च आसून शेतकऱ्याच कुट दुखतेय शेतकरी हा त्या शेती साठी काय करतोय स्वाताचा जीव गहाण ठेवून शेतकरी हा शेती करतो. विपुल हा बोदाड ता- चादुर बाजार जिल्हा अमरावती या छोट्याश्या गावामध्ये राहतो. त्याचा लहान लहान मुलांना शेती मधे नेऊन करतोय शेती या सर्व गोष्टी चा आभास करून विपुल नी निवडला मार्ग प्रत्येक शेतकऱ्यानं पर्यन्त पोहचून त्या शेतकऱ्यांना योग्य ते मार्गदर्शन देण्याचे काम गेल्या तीन वर्षांपासून विपुल करतोय आणी विपुल मार्गदर्शन च नाहि तर त्या शेतकऱ्यांना ते काम कसा रीतीने करायचे हे पण करू लागतो विपुल चे बाबा हे खुप वर्षा पासुन करत आहे संत्रा शेती सकाळी शेतात गेले की सद्यकलीच घरी यायचं त्या शेती पसून मिळणारं उत्पन्न हे त्या शेती लाच लावावं लागतं असे मग घर कास चालवायचं हाही प्रश्न विपुल चा बाबा पुढे उभा राहायचा
त्या मधूनही विपूल चा बाबा नी केली शेती आणि विपूल हा १० आस्तानीच शेती मधे काम करायचं बाबा जे सांगायचे ते काम तो विपूल करायचा या सर्व गोष्टी चा विचार करुन विपुल नि शेती ची कामे करुन शिक्षण पूर्ण केले आणि विपुल यानी स्वतः चाचं शेती मध्ये जिथे १ रुपय सुध्दा खर्च होणार नाही असे प्रयोग विपुल नि सुरु केले वेगवेगळ्या झाडांचे पाने आणून ते शिजाऊन त्याचेच स्प्रे विपुल हा स्वतः त्याचा हातानी मारायचा या सर्व गोष्टी चा आभास करून विपुल चा लक्षात येकाच आले की झाडावर जर पानाची संख्या वाढेल तर झाड हे रोगणला पण बळी पडत नाही आणि आपल्या शेती ला पाणी कसे दायचे व किती दायचे याही गोष्टी विपुल नी लक्षात घेऊन सर्वात महत्त्वाचे की विपुल नी घरची गरीबी त्याचा बाबांचे अथोणात कष्ट या गोष्टी चा आभास करून विपुल आज घेतोय लखोचे उत्पन्न तिथूनच
विपुल नी घेतला निर्णय की मी या महाराष्ट्र मधील जेवढे काही शेतकरी आहेत या शेकर्यान पर्यन्त पोहचून त्यांना योग्य मार्गाने चालायचे देईल मार्ग या उदिस्ताने विपुल करतोय काम आणि या कामास विपुल चा बाबा चा पण त्याचा पटिशी आहे हात
आणि या गरिबीतून चालत असताना {रवी अर्डक } रा शिरजगाव अर्डक ता चादुर बाजार जिल्हा अमरावती यानी विपुल ला केले वेळोवेळी मार्गदर्शन त्याचा बाबा चा जसा विपुल चा पाटी वर हात आहे तसा रवी अर्डक चा सुध्दा विपुल चा पाटीवर आहेत हात विपुल हा रवी अर्डक यांना मांतोय त्याचा गुरू तो त्याचा गुरू मुळेच विपुल शेतकर्या न पर्यन्त पोहचून त्यांना पुढे जाण्यास देतो चालना
विपुल हा आजही २०% शेतकऱ्यानं पर्यन्त पोहचलेला आहेत आणि ८०% शेतकऱ्यानं पर्यन्त सुध्दा पोचविण्याचा लवकरात लवकर प्रयत्न करण्याचं काम विपुल करतोय
विपुल चा संग्यानुसर त्याचे गुरू आणि त्याचे बाबा माझा पाठीशी आहेत त्या मुळे ८०%शेतकऱ्यांपर्यंत पोचविण्यासाठी मी लवकरात लवकर कसा पोहचविल हा प्रयत्न करीत आहेत आणि मला माझा वर पूर्ण पने विश्वास आहे मी हे काम काही वर्षातच पूर्ण करेल फक्त त्या साठी माझा शेतकऱ्यांचा सुध्दा माझा पाठीवर आशीर्वादाचा हात आसायल पाहिजे,विपुल ला आज संत्रा मोसंबी, मधले काहीही जरी विचारले तर त्या सर्व प्रश्ननचे उतर विपुल कडे आहेत विपुल हा कुटलही गुगल किंवा यु tub वर सर्च करत नाहि तो त्याचा तोंडद्वारे च देतो उत्तर या मागचे कारण असे की विपुल चा आभास पुस्तकी आणि प्रॅक्टिकली झालेला आहेत आणि सर्वात मोठा वाटा म्हणजे त्याचे बाबा, आणि त्याचे गुरू , म्हणून सर्व शेजाऱ्यांनी विपुलचा सम्पर्कत राहून करावीत शेती जेणेकरून शेतकऱ्याला येक संत्रा उत्पादक,आदर्श शेतकरी व्हायची मिळेल संधी
ही आहेत.
विपुल चौधरी यांची यशोगाथा
विपूल चौधरी मो 9588462272
Published on: 12 March 2022, 07:58 IST