Success Stories

सध्या तरुण शेतीकडे वळत आहेत. सेंद्रीय शेती करून चांगले उत्पन्न कमवत आहेत. अशीच एक प्रेरणादायी ही कहाणी. या शेतकऱ्याने सेंद्रीय शेतीत दोन एकर जागेत भाजीपाला लागवड केली. त्यातून तीन महिन्यात त्याला सहा लाख रुपयांचा नफा झाला.

Updated on 11 April, 2023 4:35 PM IST

सध्या तरुण शेतीकडे वळत आहेत. सेंद्रीय शेती करून चांगले उत्पन्न कमवत आहेत. अशीच एक प्रेरणादायी ही कहाणी. या शेतकऱ्याने सेंद्रीय शेतीत दोन एकर जागेत भाजीपाला लागवड केली. त्यातून तीन महिन्यात त्याला सहा लाख रुपयांचा नफा झाला.

आणखी काही रक्कम त्याला मिळणार आहे. यामुळे ही शेती फायदेशीर ठरणार आहे. चरीव गावच्या गजानन उमवणे या शेतकऱ्याने दोन एकर शेतीमध्ये सूर्यफूल शेती केली. त्यामध्ये आंतरपीक म्हणून कांदा, भेंडी, काकडी ही नगदी पिकाची लागवड केली.

त्यांनी रसायनिक खतांचा, औषधांचा वापर केला नाही. सेंद्रीय पद्धतीने भाजीपाल्याची लागवड केली. यासाठी पन्नास हजार रुपयांपर्यंत खर्च आला. लागवडीच्या एका महिन्यांपासून उत्पन्न सुरू झाले आहे.

कोणते शेणखत वापरतात? न कुजलेले तर पिकांवर होईल दुष्परिणाम, जाणून घ्या..

आतापर्यंत चार ते पाच लाख रुपयांचे उत्पन्न घेतले आहे. आणखी दोन ते तीन लाख रुपयांचा नफा अपेक्षित आहे. युवा शेतकऱ्यांनी देखील आधुनिकीकरणाची कास धरून सेंद्रीय शेती करण्याचा आग्रह गजानन जमवणे धरत आहेत.

Tractor News: हे दोन ट्रॅक्टर ठरतील शेती आणि शेतकऱ्यांसाठी वरदान, वाचा किंमत आणि खासियत..

यामुळे केवळ नोकरीच्या मागे न लागता चांगली शेती आणि पाणी असेल तर तुम्हाला काही अडचण येणार आहे. केवळ सध्या शेती करण्याची इच्छा असताना लग्न जमत नाही म्हणून अनेक तरुण शेती करत नाहीत. यामुळे अडचणी निर्माण होत आहेत.

शेतकऱ्यांनो माती परीक्षण प्रयोगशाळा व्यवसाय सुरू करा; कमवाल लाखों रुपये
कोल्ड स्टोरेज व्यवसायाच्या माध्यमातून साधा आर्थिक प्रगती, जाणून घ्या संपूर्ण माहिती..
Drone: ड्रोन 1 दिवसांत 30 एकर शेतीवर फवारणार औषध, सरकारकडून अनुदान

English Summary: 6 lakhs production in 3 months in 2 acres, organic farming maximum...
Published on: 11 April 2023, 04:35 IST