1. इतर बातम्या

प्रधानमंत्री आवास योजना ऑनलाईन चेक करा तुमचे नाव

पंतप्रधान आवास योजना ची सुरुवात सन 2015 मध्ये केली होती. या योजनेमध्ये केंद्र सरकारचे लक्ष आहे की सन 2022 पर्यंत सगळ्यांना घर मिळाले पाहिजे. या योजनेमध्ये प्रॉपर्टी असणाऱ्यांना बरोबरच प्रॉपर्टी वाले आणि झोपडी अशा प्रकारच्या वस्तीत राहणाऱ्या लोकांना फायदा होतो..

KJ Maharashtra
KJ Maharashtra
प्रधानमंत्री आवास योजना

प्रधानमंत्री आवास योजना

पंतप्रधान आवास योजना ची सुरुवात सन 2015 मध्ये केली होती. या योजनेमध्ये केंद्र सरकारचे लक्ष आहे की सन 2022 पर्यंत सगळ्यांना घर मिळाले पाहिजे. या योजनेमध्ये प्रॉपर्टी असणाऱ्यांना बरोबरच प्रॉपर्टी वाले आणि झोपडी अशा प्रकारच्या वस्तीत राहणाऱ्या लोकांना फायदा होतो.. आतापर्यंतच्या योजनेद्वारे लाखो करताना लाभ देण्यात आला आहे. एक वेळा योजनेमध्ये अर्ज केल्यानंतर कन्फर्म होण्यासाठी थोडा वेळ लागतो. अथॉरिटी द्वारे तुम्हाला सबसिडी मिळण्यासाठी तीन महिने लागू शकतात. यासाठी तुमच्या अर्जाची स्टेटस माहिती करून घेणे आवश्यक असते.

झोपडीमध्ये राहणारे रहिवासी घेऊ शकतात योजनेचा लाभ:

 झोपडी धरणारे लोक प्रधानमंत्री आवास योजनेचा फायदा घेऊ शकतात. या योजनेद्वारे सरकार एक लाख रुपयांच्या आर्थिक सहाय्य करते. किफायती घरसुध्दा अशा लोकांसाठी आहे तुझ्याजवळ स्वतःची प्रॉपर्टी नाही आणि जे आहे ते घर बांधण्यासाठी होम लोन देऊ शकतात तेवढी उपयुक्त नाही. या योजनेद्वारे सरकार प्रति घर दीड लाख रुपये देते. जर तुम्ही या योजनेसाठी अर्ज केला असेल तर तुमच्या कागदाचे स्टेटस ऑनलाइन पाहण्यासाठी खालील प्रकारच्या स्टेप्स फॉलो करावे.

हेही वाचा:PM Awas yojana : अशा पद्धतीने भरा ऑनलाईन फार्म; जर सब्सिडी हवे असेल तर टाळा 'या' गोष्टी

प्रधानमंत्री आवास योजना एप्लीकेशन स्टेटस क्रेडिट लिंक सबसिडी स्कीम द्वारे होम लोन साठी पात्र असणाऱ्या लोकांना लाभ दिला जातो. या योजनेमध्ये तुम्हाला 6.50 टक्के व्याज दराने होम लोन मिळू शकते. प्रधानमंत्री आवास योजनेच्या मध्ये तुम्ही तुमच्या अर्जाची स्टेटस ऑनलाइन चेक करू शकतात. तसेच संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क करून ही तुमचे स्टेटस चेक करता येते. ऑनलाइन ट्रेकिंग करण्यासाठी सगळ्यात अगोदर तुम्हाला प्रधानमंत्री आवास योजनेच्य अधिकृत संकेत स्थळाला विजिट करावी लागते.

या संकेतस्थळाला भेट दिल्यानंतर तुम्हाला सिटीजन असेसमेंट वर क्लिक करावे. त्यानंतर ट्रॅक युवर असेसमेंट स्टेटस वर क्लिक केल्यानंतर एक पेज ओपन होईल. यामध्ये तुम्हाला तुमचा रजिस्ट्रेशन नंबर टाकावा लागतो. त्याबरोबरच तुम्हाला बाय नेम, फादर नेम, मोबाईल नंबर या पर्यायांपैकी कोणत्याही एका पर्यायावर क्लिक करावे लागते. तुम्ही निवडलेल्या पर्यायांमध्ये तुम्हाला तुमचे राज्य, शहर, जिल्हा, स्वतःचे नाव, वडिलांचे नाव आणि मोबाईल नंबर नोंद करावा लागतो. हे सगळे माहिती भरल्यानंतर सबमिट बटन वर क्लिक केल्यानंतर तुमच्या एप्लीकेशन स्टेटस तुम्हाला दिसते.

English Summary: Check your name online at Pradhan Mantri Awas Yojana Published on: 28 January 2021, 10:51 IST

Like this article?

Hey! I am KJ Maharashtra. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters